Find the Latest Status about मला लागली कुणाची उचकी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला लागली कुणाची उचकी.
Kunal Salve
येतील जेव्हा तुला उचक्या समजून जा मीच असेल तुला आठवलं तुझ्या नवऱ्याला सांभाळशील, नाहीतर तो बोलायचा, मी इथंच! हे कसं काय घडलं ? 😋😍😘 #उचकी 😋
#उचकी 😋
read moreShiv
आज कुणाची कमी जाणवली सगळे जवळ असून पण एकटी पडल्याची भीती जाणवली Happy Chocolate Day ©Shiv आज कुणाची --- ❣️ #chocolateday
आज कुणाची --- ❣️ #chocolateday #मराठीविचार
read morevishnu thore
ही कुणाची हाक येते दूर जाता रोज कानी पाय थोडे थांबले की वाट होते जीवघेणी... - विष्णू ही कुणाची हाक येते....
ही कुणाची हाक येते....
read morePrasad Shinde
कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!” #मराठीपौराणिक
read moreSupriya Yewale
नाचाया लागली 😂😂😂 ©Supriya Yewale नाचाया लागली शालू😂😂😂
नाचाया लागली शालू😂😂😂 #विनोदी
read moreMANGESH BARSAGADE
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू, शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस तू. केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... कवि. मंगेश बारसागडे पाहून मला
पाहून मला #poem
read more