Find the Best समजून_घे_दोस्ता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Dileep Bhope
ना मोदी ना राहूल, ना शरद ना ठाकरे वादाचे सारेच मुद्दे दोस्ता आज टाळू या रे गेल्यावर तुम्ही यातील कोण येईल घरी सगेसोयरे मित्र तेच निरोप देतील ना रे..? ©Dileep Bhope #समजून_घे_दोस्ता
Pandit Nimbalkàr
समजून घे दोस्ता तूच स्वतःला सावरायला हवं अस्तित्व नव्याने उभारायलं हवं विचार कर समजून घे दोस्ता तुझं जग तूच उभार आता नवं ||१|| निसर्ग दोस्त तुझा दुश्मन कधी झाला महापूर होऊन मग तो गावात विसावला हद्द त्याची गिळंकृत तूच तर केली ना! तुझ्या सारखा मोकळा श्वास घेऊ दे त्याला ||२|| महामारी आली सांग तरी कशाने किती पशू संपवले अन्न म्हणून माणसाने तरीही मार्ग तुला थोडा काही ठेवला अस काय बिघडणार त्यांच्या जगण्याने ||३|| डोंगर जरा सैल झाले नेहमी प्रमाणे छोट्या टेकड्या सांभाळत होत्या पुर्वी त्यांचे अस्तित्व सांग कुठे गडप झाले जंगल झाडी त्यांची दाटी दाखव हिर्वी ||४|| तुझा विकास हवा तेवढा कर पण आमच्या जगण्याचं भान थोडं ठेव आरसा घेऊन आता तरी बघ स्वतःला तुझ्यातला जागा कर माणुसकीचा देव ||५|| विचार कर समजून घे दोस्ता विचार कर समजून घे दोस्ता कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #समजून_घे_दोस्ता, #पंडित_निंबाळकर #कविता

About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto