Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीकाव्य Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीकाव्य Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाचा शोध... #सुखाचाशोध चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine #मराठी #मराठीकाव्य #marathinana

read more

 धकधकती लालबुंद जाळ जसा त्यात घेतली धडाडी.....
     शक्यतोवर परमेश्वर आम्हा तारी.....
    रूप नवे संसार जाळ्याचे वनवे.....
     रखरख त्या दारी पाहिले काजवे.....
    अट्टाहास ह्या संसार जीवा....
     रडणे बोलणे आज मनुष्य देखिलाया.....
ना मोकळीक ह्या जीवाशी गुंफुणी संसार ....
   वलय जसा आज परतविला गार.....
   जाऊ या कोठे तरी सुख शोधण्या .....
      थांबण्यास सांगा त्यांना अट्टाहास नवा......
 रखरखले जरी हे शरीर ना सापडले सुख कश्याला गवगवा
  तारिन तोची उपरवाला देईन सुखाचा संजाल सारा.....
  शोधताय तरी तुम्ही कोणा.....
     येई काही वेळीचा छोटा पाहुणा....
सापडले सुख ना पाहिये डोळासी....
    कंटाळवान शोधुन त्या जादुगिरी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाचा शोध...
#सुखाचाशोध

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन मागे मागे धावे... #मनमागेमागेधावे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठी #शब्दगंध #मराठीकाव्य

read more
थरथरले‌ ओठ कापिले शब्द ....
ना येई शब्द मुखातुन ....
  बोबडे बोल या ओळींचे आकाश 
कवेत मावेनाशे.....
 ऊचलली शब्द जोडले....
  जोडले या शरीराशी नाते....
  मन वेडे वाकुडे....
  ना शब्द ऊरले बोलण्या आणि काही ....
 घाबरे मन येई मागे मागे....
ठाव पाहण्या‌ मनाचा अवतरे शरीर ...
 घाबरट डोळे अलगद थांबले....
   विखुरली काव्य अन विखुरले वाक्य ...
  धावे मन मागे मागे... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन मागे मागे धावे...

#मनमागेमागेधावे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

vaishali

🙏 Yq च्या सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 #मराठीलेखणी #मराठीकविता #मराठी_quote #मराठीचारोळी #मराठीविचार #मराठीकाव्य

read more
         आज your quote वर माझे एक हजार quotes पूर्ण झाले . मी your quote टीमचे मनापासून आभार मानते 🙏 
या अँप मुळे नवं नवीन विषयांवर लिहिण्यास चालना मिळावी , प्रोत्साहन मिळाले , खूप शिकायला मिळाले खरच नवोदितांसाठी हे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे जिथे आपण दिलखुलास लिहू शकतो . 
        
        तुम्हीच दिलेत लेखणीला प्रोत्साहन
         तुमच्यामुळेच आली लेखणीला धार
         नवोदित असे माझी लेखणी
         मिळाला लेखणीला तुमचा आधार

🙏 पुन्हा एकदा yq taai , ya didi , 
  ya baba सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏 
   🌹🌹🌹🍫🍫🍫🌹🌹🌹 🙏 Yq च्या सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
#मराठीलेखणी #मराठीकविता #मराठी_quote #मराठीचारोळी #मराठीविचार #मराठीकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्नाचा अट्टाहास.. #लग्नाचाअट्टाहास हा विषय मयुरी उबाळे यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मराठीकाव्य

read more
घरच्यांच्या मनात 
अजूनही माझ्या लग्नाचा विचार काही दिसत नाही,
आणि ती मात्र गेले वर्षभर मागे लागलीय,
लग्नाशिवाय तिला दुसरं काही दिसतच नाही.
कसा धरावा घरच्यांसमोर स्वतःच्या लग्नाचा अट्टाहास,
कसे सांगावे घरच्यांना दोन वर्षे झालेत तिला निवडून,
तिचाच माझ्या मागे आहे लग्नाचा अट्टाहास. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लग्नाचा अट्टाहास..
#लग्नाचाअट्टाहास
हा विषय मयुरी उबाळे यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Sharmila'S Diary

"तो.....!!!"❤️❤️


आज "तो" माझ्या प्रत्येक श्वासात आहे
त्याच्या आठवणी माझ्या हृदयाचा भाग आहे
माझ्या कवितांमध्ये तोच आहे
नाही तर दुसरे कुठे काय आहे...?

#uwots
❤️ Sharmila'S Diary ❤️

©SharmilaS Diary #तो #मराठीचारोळी #मराठीकाव्य #uwots @Sharmila'S_Diary


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile