Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपली_माणसं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपली_माणसं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

आपल्या सर्वांसाठी..🙏☕🍫🍫 #yqtaai #मराठीलेखणी #शुभेच्छा #आपल्यांसाठी #आपली_माणसं #bestofyqmarathiquotes #प्रेमलेखन सकाळीच छान सुरुवात होते दिवसाची, YQ वर 🙏 नमस्कार करून भेट घेत आपल्या सर्वांची. छान वाटते आपण शुभ सकाळ🙏 म्हणत शुभेच्छा देता, मी तर नमस्कारासोबत🙏चहा ही☕ देतो आपला संदेश येता. सकाळ असते म्हणून ताजगी येण्या चहा☕ देत असतो, जसा जसा दिवस सरतो,गोड गोड कॉमेंट येण्या चॉकलेट🍫🍫 देत राहतो.

read more
सकाळीच छान सुरुवात होते दिवसाची,
YQ वर 🙏 नमस्कार करून भेट घेत आपल्या सर्वांची.
छान वाटते आपण शुभ सकाळ🙏 म्हणत शुभेच्छा देता,
मी तर नमस्कारासोबत🙏चहा ही☕ देतो आपला संदेश येता.
सकाळ असते म्हणून ताजगी येण्या चहा☕ देत असतो,
जसा दिवस सरतो,गोड कॉमेंट येण्या चॉकलेट🍫🍫 देत राहतो. आपल्या सर्वांसाठी..🙏☕🍫🍫
#yqtaai #मराठीलेखणी #शुभेच्छा #आपल्यांसाठी #आपली_माणसं #bestofyqmarathiquotes #प्रेमलेखन 
सकाळीच छान सुरुवात होते दिवसाची,
YQ वर 🙏 नमस्कार करून भेट घेत आपल्या सर्वांची.
छान वाटते आपण शुभ सकाळ🙏 म्हणत शुभेच्छा देता,
मी तर नमस्कारासोबत🙏चहा ही☕ देतो आपला संदेश येता.
सकाळ असते म्हणून ताजगी येण्या चहा☕ देत असतो,
जसा जसा दिवस सरतो,गोड गोड कॉमेंट येण्या चॉकलेट🍫🍫 देत राहतो.

Suyash Ananda Gulig

सुया, कधी आपल्याला रोजच्या कामातून थोडी मोकळीक हवी असते रे. स्वतासाठी नाही. आपल्या आजुबाजुला असणाऱ्या आपण हक्कानं हक्क गाजवणाऱ्या आपल्या माणसांसाठी. ते आपल्यासाठी कायम असतात कधीतरी आपल्याला ही त्यांच्यासाठी.
    उभा राहता यावं म्हणून धडपड करतो आपण, तर कधी ती धडपड सूद्धा नको वाटते. आपण असु नसु ती माणसं आपल्यासाठी कायम असतात. मग त्यांच्यासाठी काही करायचं म्हणुन जगाच्या विरूद्ध जावुनचं काही करता येत असं नाही. जगाच्या सोबत पावलाला पाऊल मिळवत चाललं, आपल्याला भल्लेकाही देता आलं नाही तरी त्यांनी आपल्या ओंजळीत दिलेलं घेता आलं तरी पुरेसं आहे.
    हे एवढंस करताना तोंड घशी सुद्धा पडु शकतो आपण, तरीसुद्धा हरकत नाही. कारण तोंडघशी पडण्याच्या भितीने काहीच न करण्यापेक्षा तोंड घशी पडलो तरी चालेल पण त्यांच्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न केला ह्या गोष्टीचं समाधान मनात असायला हवं बघं. बाकी आपल्याला सांभाळून घ्यायला आपली माणसं आहेतच कि. सुयश;

©Suyash Ananda Gulig #आपली_माणसं


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile