Find the Best मराठीप्रेमविरहकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Prathmesh Gavale
सांग जगाला म्हणणे माझे जे कधीच मी म्हंटले नाही दाखव जगाला घाव तुझे जे मी कधी दिधले नाही जा दाखव जगाला प्रेम माझे दुसऱ्या नावाने पण तू धीलेले घाव मी अजूनही कोमेजू धिले नाही ©Prathmesh Gavale #Dhund #मराठीप्रेम #मराठीप्रेमविरहकविता #Nijotiquotes praju
Prathamesh Malaikar
निसटून गेले सुंदर ते क्षण तुझ्या प्रितिने भुलेले हे मन जर जगता आले पुन्हा नव्याने बहरतिल सारे क्षण स्नेह काव्याने नसेल निसटलेल्या त्या क्षणांची खंत प्रत्येक क्षण उपभोगायला असेल उसंत अरुणोदय शुभ संध्या माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे निसटून गेले... #निसटूनगेले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Prathamesh Malaikar
अश्रू ओघळले तुझ्या आठवणीने मन ही बिथरले तुझ्या नसण्याने डोळे अजूनही प्रतिक्षेत असतात एक टक दाराकडे नजर लावून बसतात तुझ्या अस्तित्वाची आजही लागते चाहूल बराच वेळ जवळ असतेस विसरुन सगळी चूक भूल पण रात्र सरते आणि वास्तवाचा होतो खुलासा मन ही सावरते स्वतःस देत दिलासा पुन्हा नव्याने उगवतो सूर्य जीवन जगण्याचे रूजू होते कार्य अरुणोदय शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अश्रु ओघळले.. #अश्रुओघळले चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #मराठीप्रेम #मराठीप्रेमविरहकविता #मराठीलेखणी #मराठीचारोळी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto