Nojoto: Largest Storytelling Platform

Best नव्याकवितेची Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नव्याकवितेची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Rashmi Hule

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #newyear2021 #नव्याकवितेची #३६५दिवस३६५कोट‍ #नवीसुरुवात१

read more
नवे संकल्प नव्या आशा
उजळू देत प्रगतीच्या दाही दिशा 

धार लेखणीला अशी यावी
विचारांची शाई कधी ना सरावी

शब्दफुले ताजी टवटवीत फुलावी
काव्य बागेत कविता मनसोक्त बागडावी 
           Rashmi 


 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी.
काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती.
काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते.
आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल.
आज वर्षाचा पहिला दिवस

vaishali

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस #Collab #yqtaai #marathiquotes #newyear2021 #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
नव वर्ष नवा दिवस
नवी सुरवात नव्या कविता
संकल्प नवा करते मनाशी
नव शिकण्याचा आणि
नव लिहण्याचा.........
 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी.
काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती.
काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते.
आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल.
आज वर्षाचा पहिला दिवस

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस #YourQuoteAndMine #yqtaai #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
चला राबवूया YQ ताई चा नवीन प्रकल्प,
३६५ दिवस/३६५ कोट हा नवीन संकल्प.
मी केली सुरुवात आता तुम्ही ही करावी,
लेख नाही निदान चारोळी तरी करावी.
नवखे आहात तर एक दोन ओळी तरी लिहीत राहा,
येत नाही म्हणण्यापेक्षा सुरुवात तर करून पाहा. प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी.
काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती.
काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते.
आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल.
आज वर्षाचा पहिला दिवस

Deepali Mestry

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस #३६५दिवस३६५कोट #नव्याकवितेची #नवीसुरुवात

read more
 नवी सुरुवात नवी पहाट
जगण्यासाठी जुनीच पायवाट

शब्दवेडी प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी.
काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती.
काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते.
आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल.
आज वर्षाचा पहिला दिवस


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile