Nojoto: Largest Storytelling Platform

Best ३६५दिवस३६५कोट Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ३६५दिवस३६५कोट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 12 Followers
  • 15 Stories

Rashmi Hule

शब्द को हलके मे ना लेना शब्द वजनदार होते है अपने शब्दों से लोग हमे तोलते है दिया गया शब्द पालोगे तो अपनी किंमत रखते है लोग शब्द तोडोगे तो लोग अपनेको हलके में लेते है

read more
शब्दांना घ्यावे न हलके
शब्द वजनदार असतात 
शब्द हेच आपले बलस्थान 
शब्दच आपल्याला तोलतात
दिला शब्द पाळला तर
आपल्या शब्दांची किंमत 
नाहितर धुळीला मिळेल 
जनमानसात आपलीच पत... 
😅😅
         Rashmi 

 शब्द को हलके मे ना लेना
शब्द वजनदार होते है
अपने शब्दों से लोग हमे तोलते है
दिया गया शब्द पालोगे तो 
अपनी किंमत रखते है लोग 
शब्द तोडोगे तो 
लोग अपनेको हलके में लेते है

Manasi Ghatge

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे

read more
शब्दांची किंमत 
ती असते अनमोल
दिसलेल्या शब्दाला जागण ही असते  शब्दांची किंमत
ती इतकी महत्वाची असते की जर दिलेल्या शब्दाला जागल नाही तर तो शब्द होतो माती मोल
ती असते महत्वाची कारण त्यात होवू शकत नाही नाप तोल
जर कोणाच्याच शब्दाला किंमत नसेल तर  आयुष्य होत कवडीमोल
ती तेव्हाच कळते जेव्हा शब्दाचा खरा अर्थ मानला जातो लाख मोल
जपून वापरा शब्द जर चुकून कोणाच्या जिव्हारी 
लागला एखादा शब्द तर ह्रुदयात होते जखम खोल 

 मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५याची.
आजचा विषय आहे

Atul Waghade

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५ याची. आजचा विषय आहे

read more
लिहितांना विचार करा 
बोलतांना जपून वापरा
शब्द हे नेहमी प्रेमळ असावे
दुःखवेल मन त्यात नसावे.
 मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५ याची.
आजचा विषय आहे

vaishali

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे

read more
शब्दांची किंमत आज मला कळली
लेखणीही माझी शब्दांवर भाळली

एक एक शब्द जणू कागदावर सांडला
काळजातील भाव लेखणीतून मांडला

सुख दुःख सारे शब्दातच गुंफले
तेव्हा हृदयावरील ओझे जणू संपले

कधी प्रेम कधी राग शब्द बोलती आज
वाढते सौंदर्य लेखणीचे चढविता शब्दांचा साज मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५याची.
आजचा विषय आहे

vaishali

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस

read more
नव वर्ष नवा दिवस
नवी सुरवात नव्या कविता
संकल्प नवा करते मनाशी
नव शिकण्याचा आणि
नव लिहण्याचा.........
 प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी.
काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती.
काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते.
आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल.
आज वर्षाचा पहिला दिवस

Aashi J

Jab hoga - tab chai ka cup bada lana, shikayatein bhi bohot hai,waqt lagega. #takleef #takleefein #तकलीफ़ 
#३६५दिवस३६५कोट #365days365quotes 
#writingresolution 
#hisaabejindgi   #YourQuoteAndMine
Collaborating with Yash shah

Deepali Mestry

प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस

read more
 नवी सुरुवात नवी पहाट
जगण्यासाठी जुनीच पायवाट

शब्दवेडी प्रिय लेखक आणि लेखकानों💕
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.
हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो.
मागच्या वर्षी आपण जाणल कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी.
काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती.
काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते.
आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल.
आज वर्षाचा पहिला दिवस

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile