Nojoto: Largest Storytelling Platform

Best निसर्गप्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best निसर्गप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

बोलता बोलता ती बोलून गेली.. " मी तुझी होईनच " ' पण मला कधी निसर्ग आवडीपासून... निसर्गात हरवण्यापासून नको रोखू.' © अल्पेश सोलकर #निसर्ग #निसर्गप्रेम #निसर्गवेड्या #ती #प्रियशी

read more
बोलता बोलता ती बोलून गेली..
" मी तुझी होईनच "
' पण मला कधी निसर्ग आवडीपासून... निसर्गात हरवण्यापासून.. नको रोखू.' बोलता बोलता ती बोलून गेली..
" मी तुझी होईनच "
' पण मला कधी निसर्ग आवडीपासून... निसर्गात हरवण्यापासून नको रोखू.'
© अल्पेश सोलकर
#निसर्ग #निसर्गप्रेम #निसर्गवेड्या 
#ती #प्रियशी

अल्पेश सोलकर

तिला त्यादिवशी मी.. मनसोक्त हिंडताना पाहिलं.. मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं.. निसर्गाच्या ओढीने.. निसर्गात आनंद शोधताना पाहिलं.. © अल्पेश सोलकर #निसर्ग #निसर्गप्रेम #ती

read more
तिला त्यादिवशी मी..
      मनसोक्त हिंडताना पाहिलं..
      मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं..
      निसर्गाच्या ओढीने..
      निसर्गात आनंद शोधताना पाहिलं.. तिला त्यादिवशी मी..
      मनसोक्त हिंडताना पाहिलं..
      मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं..
      निसर्गाच्या ओढीने..
      निसर्गात आनंद शोधताना पाहिलं..
© अल्पेश सोलकर
#निसर्ग #निसर्गप्रेम #ती

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों काल 5जुन पर्यावरण दिवस त्यानिमित्य आजचा विषय आहे निसर्ग... आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक वस्तू कोठून आली,याचा विचार केला तर ती गोष्ट निसर्गापासूनच प्राप्त होत असल्याचे आपल्याला दिसून येईल. या पर्यावरण दिनी पर्यावरण रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. चला तर मग यावर लिहुया मस्त मस्त कविता. लिहीत राहा. #निसर्ग #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नाते_अनोखे #निसर्गप्रेम

read more
चला सर्वांनी मिळून
प्रयत्न करूया,
प्रत्येकाच्या मनात निसर्गाविषयी
प्रेम निर्माण करूया,
धरती,आकाश,ऊन,वारा,पाऊस,
झाडे-झुडपे
हेच सर्व खरे सोबती आपले,
जसे आपण नाते जपतो तसेच 
निसर्ग ह्या नात्याला ही जपुया,
हेच आपले नाते प्रत्येकाच्या
मनात रुजवूया.
निसर्गाशी जीव लावूया
झाडे लावून निसर्ग वाढवूया. सुप्रभात मित्रानों
काल 5जुन पर्यावरण दिवस त्यानिमित्य आजचा विषय आहे
निसर्ग...
आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक वस्तू कोठून आली,याचा विचार केला तर ती गोष्ट निसर्गापासूनच प्राप्त होत असल्याचे आपल्याला दिसून येईल.
या पर्यावरण दिनी पर्यावरण रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे.
चला तर मग यावर लिहुया मस्त मस्त कविता.
लिहीत राहा.
#निसर्ग


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile