Nojoto: Largest Storytelling Platform

Best पहिलंप्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पहिलंप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिलं प्रेम.. #पहिलंप्रेम हा विषय Nilam Bodake. यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai #lovelife #YourQuoteAndMine

read more
पहिलं प्रेम काय असते हे
कुणालाच माहीत नसते।।

ते न खुललेल्या 
कळीप्रमाणे असते
पण केव्हा बीजांकुर
फुटलं हे माहीत नसते।।

पहिलं प्रेम काय असते हे
कुणालाच माहीत नसते।।

आठवणीतले गोड हसू असते
पण ते दूर असल्याचे दुःख नसते।।

पहिलं प्रेम काय असते हे
कुणालाच माहीत नसते।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिलं प्रेम..
#पहिलंप्रेम
हा विषय
Nilam Bodake.  यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai

Dhiraj Mali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिलं प्रेम.. #पहिलंप्रेम हा विषय Nilam Bodake. यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai #lovelife #YourQuoteAndMine

read more
पहिलं प्रेम काय असते हे
कुणालाच माहीत नसते।।

ते न खुललेल्या 
कळीप्रमाणे असते
पण केव्हा बीजांकुर
फुटलं हे माहीत नसते।।

पहिलं प्रेम काय असते हे
कुणालाच माहीत नसते।।

आठवणीतले गोड हसू असते
पण ते दूर असल्याचे दुःख नसते।।

पहिलं प्रेम काय असते हे
कुणालाच माहीत नसते।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिलं प्रेम..
#पहिलंप्रेम
हा विषय
Nilam Bodake.  यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai

Rashmi Hule

#Meme शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिलं प्रेम.. #पहिलंप्रेम हा विषय Nilam Bodake. यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai

read more
पाहिल्या प्रेमाचे वारे❤️
भरले अंगात जेव्हा 😍
झाल असं होतं आता काय करू🤗
 नि काय नको देवा...
मलाच जणु मिळाला होता 😎
हा अनमोल ठेवा
नव्हते लागत पाय जमिनीला
डोक्यात गेली होती हवा...😝
कसा कोणास ठाऊक आईला
लागला सुगावा😭
सुजला होता गाल असा कोणीच
न पहावा😖😖
. 
. 
. 
असंच काहीतरी सुचलेले 🤣🤣🤣🤣🤣 #meme
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिलं प्रेम..
#पहिलंप्रेम
हा विषय
Nilam Bodake.  यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.

somnath gawade

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #पहिलंप्रेम#marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Neha Thanekar

read more
कितीही प्रेम करणारे वाटेत भेटले तरी
पहिलं निरपेक्ष प्रेम मातेच्या नजरेत पाहावं.
 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.  शुभसंध्या मित्रहो 😊

#पहिलंप्रेम#marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Neha Thanekar

yogesh atmaram ambawale

शाळेतलं प्रेम #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #शाळेतलंप्रेम #शाळेच्याआठवणी #पहिलंप्रेम #yqcollab शाळेतलं प्रेम.. माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची, मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची. फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही पण माझी नजर तिच्यावर असायची.

read more
शाळेतलं प्रेम..

माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची,
मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची.
फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही 
पण माझी नजर तिच्यावर असायची.
मी चोरून बघतो,कदाचित तिला कुणी ही खबर दिली.
एके दिवशी अचानक 
माझी नजर तिच्या चेहऱ्यावर असताना 
तिने माझ्याकडे पाहिले.
नजरेला नजर मिळाली,जशी अचानक एक वीज चमकली.
नंतर शाळा सुटेपर्यंत मी काही तिच्याकडे पाहिले नाही,
घरी गेल्यावर मात्र दुसऱ्या दिवशी शाळेत येईपर्यंत 
ते चित्र काही डोळ्यासमोरून गेले नाही. शाळेतलं प्रेम
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #शाळेतलंप्रेम #शाळेच्याआठवणी #पहिलंप्रेम 
#yqcollab 
शाळेतलं प्रेम..

माझ्या बाजूच्या रांगेत तीन नंबर बेंच वर ती बसायची,
मी शेवटचा बेंचवर बसायचो,तिथून ती चांगली दिसायची.
फळ्यावर गुरुजी काय शिकवायचे माहीत नाही पण माझी नजर तिच्यावर असायची.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिलं प्रेम.. #पहिलंप्रेम हा विषय Nilam Bodake. यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #yqmarathi #yqcharoli #yqmarathicharoli

read more
पहिलं प्रेम एक अशी साठवण,
उदासी मनास नेहमी येणारी आठवण. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिलं प्रेम..
#पहिलंप्रेम
हा विषय
Nilam Bodake.  यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पहिलं प्रेम.. #पहिलंप्रेम हा विषय Nilam Bodake. यांचा आहे. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
पहिलं प्रेम = आई
जे कधीच विसरता न येई.
दुसरं प्रेम = आई
सर्व जगाने पाठ फिरवली तरी ही सोबत राही.
तिसरं प्रेम = आई
पहिले लेकास खाया देई,भले स्वतः उपाशी राही.
चौथे प्रेम = आई
लेकरांशिवाय हिला बाकी काहीच प्यारे नाही.
पाचवे प्रेम = आई
कितीही लिहा हिच्यासाठी कमीच वाटत राही.
सहावे प्रेम = आई
सातवे प्रेम = आई
आठवे प्रेम = आई
नववे,दहावे, अकरावे...
अंक संपत नाही तोपर्यंत...
पहिले काय किंवा शेवटचे काय आपले प्रेम फक्त "आई" वरच राही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पहिलं प्रेम..
#पहिलंप्रेम
हा विषय
Nilam Bodake.  यांचा आहे.
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile