Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाढतेप्रदूषण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाढतेप्रदूषण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. #वाढतेप्रदूषण हा विषय सुरेंद्र बाविस्कर यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी
सुरू आहे नवं नवीन उपाय  ।
इथे तर आता "मन" ही कलुषित 
त्यावर मार्ग कुणी शोधाल काय ?। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्रदूषण
हा विषय सुरेंद्र बाविस्कर  यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. #वाढतेप्रदूषण हा विषय सुरेंद्र बाविस्कर यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #झाडेलावा

read more
रस्त्याने जाताना पूर्वी 
झाडांवर सुंदर फुले नि फळे दिसायची,
आता मात्र मातीचा थर नि सिमेंट चा धूर दिसतोय.
मस्करी नव्हे खरंच सांगतोय,
आमच्या शहरात येऊन बघा,
जे मी पाहतोय तेच इथे लिहितोय.
वाढते प्रदूषण काय असते 
ते मी इथेच जाणून घेतोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्रदूषण
हा विषय सुरेंद्र बाविस्कर  यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाढते प्रदूषण.. वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. चला तर मग आज यावर लिहुया. #वाढतेप्रदूषण हा विषय सुरेंद्र बाविस्कर यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीविचार

read more
दूषित हवा वाढते प्रदूषण,
नाकावर रुमाल बांधून
जगतोय आम्ही जीवन.
वाढतात वाहने नि टोलेजंग इमारती,
रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडत
झाडे वाचवा च्या नुसत्याच गोष्टी.
वाटले होते वाढते प्रदूषण ह्यावर ही लेख असावे,
जनजागृती व्हावी त्यातून लोंकासही कळावे.
वाचूनी नुसतेच लेख सुस्त न बसावे,
वाढते प्रदूषण रोखण्यास आपणही पुढे यावे.
शोधुनी कारणे जाणून त्यावर उपाय करावे,
नुसतेच नाकावर रुमाल बांधून का बरे फिरावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाढते प्रदूषण..
वाढत चाललेला प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.
चला तर मग आज यावर लिहुया.
#वाढतेप्रदूषण
हा विषय सुरेंद्र बाविस्कर  यांचा आहे.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile