Find the Best गेलेकितीतरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
somnath gawade
तुला काही मनातलं सांगायचं आहे. हृदयातील भाव ओठावर आणायचे आहे. पण, एका नकाराच्या अनामिक भीतीपोटी गेले कित्येक दिवस गोठलेले हे शब्द तुझ्या उबदार स्पर्शाने वितळायची वाट पाहत आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे गेले कितीतरी दिवस.. #गेलेकितीतरी लिहीत राहा. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
ठरवलंय,आता जे होईल ते होईल आज सांगुनी सर्वकाही मी मोकळा होईल. दडवून ठेवलंय मनात गेले कितीतरी दिवस जे, आज प्रेमभाव व्यक्त करणार मी ते. प्रत्येक वेळेस तिला काय वाटेल हा विचार करून शांत राहायचो, मनातील प्रेमभाव माझे मी मनातच दडवून ठेवायचो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे गेले कितीतरी दिवस.. #गेलेकितीतरी लिहीत राहा. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
नाराज आहे मी गेले कितीतरी दिवस, कारण अजून माझा विषय नाही आला, म्हणाल आता तुम्ही,विषय कुठला दिला, गेले चार पाच रविवार, प्रत्येक रविवारी "रविवार" हाच विषय मी सुचविला. ☺️😊(tp) सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे गेले कितीतरी दिवस.. #गेलेकितीतरी लिहीत राहा. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
गेले कितीतरी दिवस फक्त विचारच करत आहे कृती काही करत नाही, दिवस असेच निघून जातात म्हणे मनासारखं जमतच नाही. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे गेले कितीतरी दिवस.. #गेलेकितीतरी लिहीत राहा. #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto