Find the Best माणुसकी1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
माणुसकीचे दर्शन आपणही इथे कित्येकदा घडविले, चोरी पकडली असतानाही माणुसकीच्या नात्याने आपण त्यांना माफ केले. पण काही केल्या चोरांच्या अंगातील खोड काही जात नाही, इतकी ताकीद देऊनही ते चोरी करायचे काही थांबत नाही. उचलले आता कडक पाऊल ताईने योग्य ती कारवाई होणार, भेटताच आता इथे चोर त्यांना YQ वरुन हद्दपार करणार. माणुसकी म्हणून आपण एकदोनदा माफ केले, तरीही ऐकत नाही म्हणून कारवाई करायचे ठरविले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे. खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही. पण जो व्यक्ती अस करुन इथल्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना त्रास देऊ इच्छित आहे त्यांचे हे प्रयत्न मी पुर्ण होऊ देणार नाही.याबद्दल कडक करावाई करण्यात येईल. आजचा विषय आहे.. माणुसकी.. #माणुसकी1 हा विषय Vishal Rasal यांचा आहे.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे. खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही. पण जो व्यक्ती अस करुन इथल्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना त्रास देऊ इच्छित आहे त्यांचे हे प्रयत्न मी पुर्ण होऊ देणार नाही.याबद्दल कडक करावाई करण्यात येईल. आजचा विषय आहे.. माणुसकी.. #माणुसकी1 हा विषय Vishal Rasal यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
सर्वत्र नसली तरी कुठे कुठे नक्कीच दिसते, विसरत चाललेल्या माणुसकीचे दर्शन अधून मधून घडते. गर्दीत धक्का लागताच सॉरी बोलणाऱ्या माणसात माणुसकी दिसते, कित्येकदा ती बनावटी असते,पण माणुसकीच असते. होता कुठे अपघात,घडता एखादा कठीण प्रसंग देवसारख्या धावून येणाऱ्या माणसांत माणुसकी दिसते. तुम्ही,आम्ही,असे न बोलता आपण एकच आहोत असे बोलणाऱ्यात माणुसकी दिसते. अडचणीत असणाऱ्याला कुठलीही परतफेडीची अपेक्षा किंवा स्वार्थ न ठेवता मदत करणाऱ्यात माणुसकी दिसते. कुठल्याही जाती धर्माचे सण असो एकत्र येऊन साजरे करणाऱ्या लोकांत माणुसकी दिसते. माणुसकी बोलली जात नाही ती कृतीतून दिसते, माणूस माणसाशी प्रेमाने वागतो ती तिथे दिसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे. खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही. पण जो व्यक्ती अस करुन इथल्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना त्रास देऊ इच्छित आहे त्यांचे हे प्रयत्न मी पुर्ण होऊ देणार नाही.याबद्दल कडक करावाई करण्यात येईल. आजचा विषय आहे.. माणुसकी.. #माणुसकी1 हा विषय Vishal Rasal यांचा आहे.
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों परत एकदा चोरीचा प्रकरण समोर येत आहे. खरचं ज्यांना शब्दांची जाण आहे तो व्यक्ती अस करणार नाही. पण जो व्यक्ती अस करुन इथल्या लेखक मित्र आणि मैत्रिणींना त्रास देऊ इच्छित आहे त्यांचे हे प्रयत्न मी पुर्ण होऊ देणार नाही.याबद्दल कडक करावाई करण्यात येईल. आजचा विषय आहे.. माणुसकी.. #माणुसकी1 हा विषय Vishal Rasal यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited