Nojoto: Largest Storytelling Platform

Best मलाभेटण्यासाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मलाभेटण्यासाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories

Mrunalini Velankar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला भेटण्यासाठी... #मलाभेटण्यासाठी चला तर मग या विषयावर लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
येतात नित्य तुझ्या आठवणी
असतात निळ्या मोरपंखी
हळुवार आणि आल्हादायी

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला भेटण्यासाठी...
#मलाभेटण्यासाठी
चला तर मग या विषयावर लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला भेटण्यासाठी... #मलाभेटण्यासाठी चला तर मग या विषयावर लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
मला भेटण्यासाठी,ती यायची
गणिताचा क्लास बुडवून ।
मी पण केली परतफेड त्याची
त्याच विषयात नापास होऊन  । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला भेटण्यासाठी...
#मलाभेटण्यासाठी
चला तर मग या विषयावर लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

arrey.oh.chachu

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला भेटण्यासाठी... #मलाभेटण्यासाठी चला तर मग या विषयावर लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
You will have to meet me as if its Day One 💏 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला भेटण्यासाठी...
#मलाभेटण्यासाठी
चला तर मग या विषयावर लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला भेटण्यासाठी... #मलाभेटण्यासाठी चला तर मग या विषयावर लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathikavita

read more
कधीही तिचा पारा चढतो
मग रागावते नि म्हणते,
खोटं बोललेलं 
मला अजिबात आवडत नाही.
आणि स्वतः मात्र,
मला भेटण्यासाठी येताना.
सर्वांशी खोटं बोलून येते,
हेच तिला समजत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला भेटण्यासाठी...
#मलाभेटण्यासाठी
चला तर मग या विषयावर लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला भेटण्यासाठी... #मलाभेटण्यासाठी चला तर मग या विषयावर लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
छकुली माझी 
किती आतुर होती,मला भेटण्यासाठी.
कावरी बावरी नजर तिची 
शोधत होती मला पाहण्यासाठी.
वाटलं चला थोडी मस्करी करावी,
म्हणून मी लपलो होतो,
मला भेटण्यासाठी चाललेली तिची तगमग 
मी गुपचूप पाहत होतो.
दिसताच मी समोर 
धावत येऊन मला घट्ट बिळगली,
खरंच खूप आतुरतेने 
माझी वाट पाहत होती 
आमची छकुली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला भेटण्यासाठी...
#मलाभेटण्यासाठी
चला तर मग या विषयावर लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile