Nojoto: Largest Storytelling Platform

Best क्षणभरआठवणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best क्षणभरआठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 11 Stories

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण भर आठवणी.... #क्षणभरआठवणी हा विषय Mahesh Karnewar यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
क्षणभर आठवणी तुझ्यासखे
ठेवील मी जीवापाड जपून ।
त्याचं आठवणीच्या सोबतीने
संपूर्ण आयुष्य घायचे जगून। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण भर आठवणी.... #क्षणभरआठवणी हा विषय Mahesh Karnewar यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
माझं माझं करता करता 
नात्याची आमुच्या झाली वाटणी।
तिच्या हिस्याला सर्वकाही
वाटणीस माझ्या, क्षणभर आठवणी। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण भर आठवणी.... #क्षणभरआठवणी हा विषय Mahesh Karnewar यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more

भरुन आलेले आभाळ हे , भरभरून सुटणारे वारे हे
स्पर्श करू जाणारे मंद मंद सर्वागावरुन भेंदून जाणारे थंड वारे हे,

आठवण त्या क्षणाची प्रितीच्या भेटीची 
बरसू लागले पावसाचे थेंब अंगावरती 
भिंजून चिंब झाले मन त्या क्षण भराच्या आठवणीनी... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षणभर आठवणी.... #क्षणभरआठवणी हा विषय Mahesh Karnewar यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
क्षणभर आठवणी साठवलेल्या क्षणांच्या
काही सुखद काही दुःखद
काही आठवणी न कळत चेहऱ्यावर हस्य आणतात
तर काही आठवणी डोळे ओले करतात
आशा या आठवणी क्षणभर भूतकाळात घेऊन जातात
जगलेले क्षण पुन्हा नव्याने जगवतात.................... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षणभर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण भर आठवणी.... #क्षणभरआठवणी हा विषय Mahesh Karnewar यांचा आहे. #YourQuoteAndMine

read more
क्षण भर आठवणी
तू गेलास देऊन,
आभाळ एवढं आयुष्य जगण्यास, 
बळ तरी जा देऊन........ शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.

Akshay Sonar™

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण भर आठवणी.... #क्षणभरआठवणी #yqtaai #lovequote #sadness shayari हा विषय #YourQuoteAndMine

read more
क्षण भर आठवणी तुला येतील का पुन्हा
रोज भेटत होतो जेथे आज भेटशील का तू पुन्हा
सोबतचे क्षण आपले आज जगूण घेशील का पुन्हा
हात सुटले हातून जरी आपले,
आज हात माझा हाती देशील का पुन्हा
झालं गेलं ते सोडून सगळं मिठीत माझ्या येशील का पुन्हा?
साथ राहिली ती अधूरी एका वळणावर साथ देशील का पुन्हा
क्षण भर आठवणी माझ्या सांग ना येतील का तुला? शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी
#yqtaai #lovequote #sadness #shayari

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण भर आठवणी.... #क्षणभरआठवणी हा विषय Mahesh Karnewar यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
क्षणभर का होईना,
आठवणी अधून मधून काढत राहायच्या,
कुणाच्या प्रेमाच्या,कुणाच्या आपुलकीच्या,
आपल्या माणसांच्या नि मानलेल्या नात्यांच्या. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण भर आठवणी.... #क्षणभरआठवणी हा विषय Mahesh Karnewar यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
क्षणभर आठवणी चेहऱ्यावरील भाव लगेच बदलतात,
काही चेहऱ्यांवर खूप आनंद दिसतो 
तर काही चेहऱ्यावर दुःखाची छाया साठवतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण भर आठवणी.... #क्षणभरआठवणी हा विषय Mahesh Karnewar यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवणी चांगल्या वाईट अनुभवाच्या साठवणी,
क्षणभर का होईना,आठवल्यास डोळ्यात येई पाणी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण भर आठवणी....
#क्षणभरआठवणी

हा विषय
Mahesh Karnewar यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile