Nojoto: Largest Storytelling Platform

Best खोटीमाणसं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खोटीमाणसं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Annruzai Fernandes

#yqtaaicollab #Collab #ओळख मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख याचबरोबर आजचे #Collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #yqbaba #खोटीमाणसं

read more
ओळखीच्या माणसांची ओळख
बर्यापैकी बरचं काही सांगून जाते... #yqtaaicollab #Collab #ओळख
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे #ओळख
याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे.
आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता.
आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

मनुष्य स्वभाव.. #collabratingwithYourQuoteAndMine #मनुष्यस्वभाव #खोटारडेपणा #बनावटी_दुनिया #खोटीमाणसं #yqtaai #मराठीलेखणी #माझीलेखणी मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे, वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे. वार्ता करतो सत्याची नेहमीच खोटा बोलतो, अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो. पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी, दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी.

read more
मनुष्य स्वभाव...😔😔

मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे,
वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे.
वार्ता करतो सत्याची नि नेहमीच खोटा बोलतो,
अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो.
पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी,
दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी.
येतो जेव्हा दसरा रावणाचा पुतळा जाळी,
स्वतः कोण आहे झाकून न पाही अंतरी.
(कॅपशन मध्ये वाचावे) मनुष्य स्वभाव..
#collabratingwithyourquoteandmine  #मनुष्यस्वभाव #खोटारडेपणा #बनावटी_दुनिया #खोटीमाणसं #yqtaai #मराठीलेखणी #माझीलेखणी 
मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे,
वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे.
वार्ता करतो सत्याची नेहमीच खोटा बोलतो,
अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो.
पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी,
दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile