Nojoto: Largest Storytelling Platform

Best माहेराहूनपरतताना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माहेराहूनपरतताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माहेराहून परतताना... #माहेराहूनपरतताना हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
माहेराहून परतताना
पावले थोडी जड होतात
जुन्या आठवणी मनात घुसमटतात

माहेराहून परतताना
डोळे थोडे पाणावतात
हळूच आईबाबांची नजर चोरतात

माहेराहून परतताना
भाऊ बहीण वाट अडवतात
पुन्हा लवकर येण्याचे वचन मागतात

माहेराहून परतताना
आनंदाचे क्षण गोठतात
आईबापाच्या डोळ्यांतून ही मायेचे अश्रू वाहतात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

माहेराहून परतताना...
#माहेराहूनपरतताना
हा विषय
Manjusha Pagar यांचा आहे.

pooja d

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे माहेराहून परतताना... #माहेराहूनपरतताना हा विषय Manjusha Pagar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जड झालेले असते मन
उचलतच नाही पाय,
मन म्हणते इथेच राह.....
पण डोकं आठवण करून
देत कर्तव्याची....
😢😢😢
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

माहेराहून परतताना...
#माहेराहूनपरतताना
हा विषय
Manjusha Pagar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

माहेराहून परतताना.. #yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झाली. माहेरी असता सासर ची ओढ होती, आता सासरी जाताना माहेरची काळजी लागली.

read more
माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा,
मनाची चलबिचल अवस्था झाली.
माहेरी असता सासर ची ओढ होती,
आता सासरी जाताना माहेरची काळजी लागली. माहेराहून परतताना..
#yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना
माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा,
मनाची चलबिचल अवस्था झाली.
माहेरी असता सासर ची ओढ होती,
आता सासरी जाताना माहेरची काळजी लागली.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile