Nojoto: Largest Storytelling Platform

Best विचारांचाकल्लोळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विचारांचाकल्लोळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

फक्त विचार...🖋️😔 #collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi फक्त विचार...😔 आज काहीतरी छान मोठा लेख लिहावं, ठरवले मनी, सुरुवात करावी म्हटलं तर अनेक विषय मनी. घेतली कलम हाती समोर वही सुद्धा ठेवली, विषय कुठला घ्यावा सुचेना,तारांबळ उडाली.

read more
फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मोठा लेख लिहावं, ठरवले मनी,
सुरुवात करावी म्हटलं तर अनेक विषय मनी.
घेतली कलम हाती समोर वही सुद्धा ठेवली,
विषय कुठला घ्यावा सुचेना,तारांबळ उडाली.
सामाजिक विषय घ्यावा की कौटुंबिक विषय घ्यावे,
ज्यावर लिहिणे असे व्हावे की सर्वांच्या लक्षात राहावे.
सैरभैर झाले मन,कलम तोंडात फिरू लागली,
वही सुध्दा माझ्या चेहऱ्याकडे पाहून हसू लागली.
इशारे होते कलम चे निदान चारोळी तरी लिहावी,
मन काही ऐकेना,म्हणे छोटीसी कविता तरी लिहावी.
कविता लिहायला सुद्धा,प्रेमाची की प्रेरणात्मक हा प्रश्न पडला,
लेख राहिला,चारोळी राहिली,कविता करताना पण विचारच नडला.
राहिले तसेच लिहिणे,कलम बाजूला केली,
अपूर्ण राहिली इच्छा,म्हणून वही माझी रडली. फक्त विचार...🖋️😔
#collabwithyqtaai #yqtaai #मराठीलेखणी #मराठीकविता #विचारांचाकल्लोळ #माझीलेखणी #yqmarathi 
फक्त विचार...😔

आज काहीतरी छान मोठा लेख लिहावं, ठरवले मनी,
सुरुवात करावी म्हटलं तर अनेक विषय मनी.
घेतली कलम हाती समोर वही सुद्धा ठेवली,
विषय कुठला घ्यावा सुचेना,तारांबळ उडाली.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile