Find the Best दोनओळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
भेटली ती मला अशी राणी शिवाय राजाची कथा अधुरी जशी ! प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचं चँलेज आहे तुम्हाला एक गोष्ट लिहाव लागेल ते ही फक्त दोन ओळीत. उदाहरण. भेट त्याची माझी न भेटण्यापुर्वीच संपली. अश्याप्रकारे हवयं पण फक्त दोनचं ओळीत 😅 जमेल ना?
Vinod Umratkar
आज #सेल्फीकोट वर Like ,Cmt चा भडिमार झाला। समजत नाही, ओळी आवडल्या की नुसता चेहराच आवडला। 😁😁😁😁😁 शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
Vinod Umratkar
#सेल्फी कोट च्या निमित्ताने मुँह दिखाई की रसम पूरी हो गई। 😁😁😁😁😁 शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
Vinod Umratkar
तुझ्या सोबतीची ,मला वाटे भीती। कशी सोडू जात, कश्या मोडू रीती। आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी #YourQuoteAndMine Collaborating with Vinod Umratkar Collaborating with pooja domale
Vinod Umratkar
आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। आडवा आला, प्रेम रस्त्यावर। "जात" नावाचा एक तो ब्रेकर। #जात #प्रेम #ब्रेकर #twoliner #दोनओळी
Vinod Umratkar
,,,,,,,, Vinod Umratkar #kaviekfulfakhru #yqtaai #yqmarathi #दोनओळी
Atul waghade
भेटत गेलो रोज स्वतःला मी शब्दांशी ओळख झाली तेव्हापासून स्वतःला मी... शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
Atul Waghade
भेटत गेलो रोज स्वतःला मी शब्दांशी ओळख झाली तेव्हापासून स्वतःला मी... शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
pooja d
कितीवेळा त्याला मी, ही हेच सांगते अन, तो yq ला येऊन, दुसऱ्यांचे लिखाण बघत बसते।। #yqmarathiquotes #मराठी #दोनओळी #उगाच #shripadma #YourQuoteAndMine Collaborating with P Kulkarni
pooja d
प्रभू! चिंता मज भासते उद्याची। भाकरीची नव्हे तर संयम सुटण्याची।। #प्रभू #प्रार्थना #दोनओळी