Find the Best 546चीकविता1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
हवी आहे ती साथ जगाला एकजुटीची ती हाक जगाला आत्मबल वाढवेल ती शक्ती देऊ जगाला.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता #546चीकविता1 #546कविता #collab #yqtaai
Atul Waghade
हवी आहे ती साथ जगाला एकजुटीची ती हाक जगाला आत्मबल वाढवेल ती शक्ती देऊ जगाला.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता #546चीकविता1 #546कविता #collab #yqtaai
vaishali
लेखणीचा मज लागला हा छंद शब्दात मी झाले बेधुंद शब्दा शब्दातून मिळे मज जगण्याचा आनंद शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता #546चीकविता1 #546कविता #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
आईच्या मायेला दाद देत नाही, प्रेयसीसाठी चंद्र तारे तोडतो, लग्न झाल्यावर मात्र पश्चात्ताप करत रडतो.😆 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता #546चीकविता1 #546कविता #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळते, तरी काही मन भरेना, कुठे दडलंय समाधान,काही केल्या कळेना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता #546चीकविता1 #546कविता #collab #yqtaai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto