Nojoto: Largest Storytelling Platform

Best 546चीकविता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best 546चीकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 11 Stories
    PopularLatestVideo

Divya Kulkarni

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. 546 ची कविता.. #546चीकविता पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत चार शब्द अतील आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असतील. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
वाट पाहत आहे मी तुझी
पण कधी येशील का?
तू येण्यापर्यंत बसून राहील तुझ्या घरापाशी.  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.
546 ची कविता..
#546चीकविता
पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत चार शब्द अतील आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असतील.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Divya Kulkarni🐿️

सरफिरी®

मी तुला काय बरं देऊ
जे देईन ते आवडेल?
देईन मोरपीस माझ्या आठवणींच्या पुस्तकात लपवलेले सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.
546 ची कविता..
#546चीकविता
पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत चार शब्द अतील आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असतील.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता #546चीकविता1 #546कविता #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हवी आहे ती साथ जगाला
एकजुटीची ती हाक जगाला
आत्मबल वाढवेल ती शक्ती देऊ जगाला.. 
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #546चीकविता1
#546कविता
#collab #yqtaai

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. 546 ची कविता.. #546चीकविता पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत चार शब्द अतील आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असतील. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हवे क्षण मला  एकांतात मला
त्या क्षितीजाकडे क्षण मागलो 
मिळाले सोबतीने मावळणार होता सुर्य तेव्हा...
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे.
546 ची कविता..
#546चीकविता
पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत चार शब्द अतील आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असतील.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Atul Waghade

vaishali

लेखणीचा मज लागला हा छंद
शब्दात मी झाले बेधुंद
शब्दा शब्दातून मिळे मज जगण्याचा आनंद शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #546चीकविता1
#546कविता
#collab #yqtaai

DRx. Shital Gujar✍️

#अनुभव आजचा विषय आहे. 546 ची कविता.. #546चीकविता पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत चार शब्द अतील आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असतील. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
एकांतात विचार स्वताला काय चुकले 
नव्याने नाही होणार असे
अनुभवाची जोड भेटली नाही होणार असे. #अनुभव
आजचा विषय आहे.
546 ची कविता..
#546चीकविता
पहिल्या ओळीत पाच शब्द असतील,दुसर्या ओळीत चार शब्द अतील आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असतील.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotesपेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता #546चीकविता1 #546कविता #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आईच्या मायेला दाद देत नाही,
प्रेयसीसाठी चंद्र तारे तोडतो,
लग्न झाल्यावर मात्र पश्चात्ताप करत रडतो.😆 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #546चीकविता1
#546कविता
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile