Nojoto: Largest Storytelling Platform

Best वेळेचे_चक्र Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वेळेचे_चक्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Nikesh Bharane

माझ्या सर्व मित्रांना समर्पित....👬👫👭👬 #yqbaba #yqtaai #yqmarathi #QuotesOfNikesh #वेळेचे_चक्र #काॅलेजचे_दिवस #मित्र YourQuote Taai

read more
वेळे चे चक्र हे परत फिरू दे, 
देवा कॉलेजाचे दिवस पुन्हा परत करून दे. 
मित्रा संगे बस असच रमु दे , 
बाकी विषय सोडा फक्त बंधू भावाचे धडे गिरवू दे. माझ्या सर्व मित्रांना समर्पित....👬👫👭👬
#yqbaba #yqtaai #yqmarathi #quotesofnikesh #वेळेचे_चक्र #काॅलेजचे_दिवस #मित्र YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

वेळेची किंमत... #वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #TimeChanges वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते, कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते. वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते, वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते. वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते, माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते.

read more
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते.
वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते,
वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते.
वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते,
माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते.
योग्य वेळ आली की माणसाला तिची कदर नसते,
वेळ ही मग पुन्हा एका वेळेवर तिची खरी ओळख करून देते.
कुणाकडे भरपूर असतो वेळ,कुणाकडे काहीच वेळ नसते,
वेळचं आहे ती माणसा माणसात शंकेच वातावरण निर्माण कळते.
वेळ जात नव्हता आज,काय करावे काही कळेना,
मग काय वेळेवरच लिहिलं आज,दुसरं काही सुचेना, वेळेची किंमत...
#वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #timechanges 
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते.
वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते,
वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते.
वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते,
माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile