Nojoto: Largest Storytelling Platform

Best वेळेची_किमया Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वेळेची_किमया Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

वेळेची किंमत... #वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #TimeChanges वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते, कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते. वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते, वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते. वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते, माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते.

read more
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते.
वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते,
वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते.
वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते,
माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते.
योग्य वेळ आली की माणसाला तिची कदर नसते,
वेळ ही मग पुन्हा एका वेळेवर तिची खरी ओळख करून देते.
कुणाकडे भरपूर असतो वेळ,कुणाकडे काहीच वेळ नसते,
वेळचं आहे ती माणसा माणसात शंकेच वातावरण निर्माण कळते.
वेळ जात नव्हता आज,काय करावे काही कळेना,
मग काय वेळेवरच लिहिलं आज,दुसरं काही सुचेना, वेळेची किंमत...
#वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #timechanges 
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते.
वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते,
वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते.
वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते,
माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते.

yogesh atmaram ambawale

वेळ आली की कळतं.. #yqmarathi #yqtaai #मराठीविचार #वेळेची_किमया #Collab #माझीलेखणी वेळ आली की कळतं कोण आपलं कोण परकं असतं.

read more
वेळ आली की कळतं
कोण आपलं कोण परकं असतं. वेळ आली की कळतं..
#yqmarathi #yqtaai #मराठीविचार #वेळेची_किमया #collab #माझीलेखणी 
वेळ आली की कळतं
कोण आपलं कोण परकं असतं.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile