Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqtaai Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqtaai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about bhatar aai hai yaadein, pankaj udhas chitthi aai hai, aai hai diwali suno ji gharwali, aai in marathi, quotes on aai in marathi,

  • 8 Followers
  • 80 Stories
    PopularLatestVideo

Nitesh Prajapati

OPEN FOR COLLAB🌷♥️.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसकाळ मित्रहो 😊. 💐👍👌 #रमणीय #marathiwriter #marathi #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
प्रकृति  का अद्भुत संगम,
 जैसे रमणीय वादियों का नज़ारा,
जहां हो शांत बहती सरिता,
नीला हो उसका पानी,
आजू बाजू वादियों का हो सहारा,
बादल भी अपने रंग में हो,
और बादलों से सफेद रंगोली बनाई हो,
बड़ा सुकून भरा नजारा है,
जब सरिता का पानी,
आगे जाकर सागर में समाया हो। — % & OPEN FOR COLLAB🌷♥️.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसकाळ मित्रहो 😊. 💐👍👌

#रमणीय #marathiwriter #marathi #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. प्रणाली चव्हाटे यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👌👍 शुभदुपार मित्रहो 😊. #सानिध्य_कल्पनेचे #marathiwriter #marathi #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
सानिध्यात कल्पनेच्या रमताना
कधी एक कल्पना सुचते...
करताना पुर्तता कल्पनेची
त्यातूनच जगणे गवसते... 
 OPEN FOR COLLAB🌷♥️
 ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. प्रणाली चव्हाटे यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👌👍 शुभदुपार मित्रहो 😊.

#सानिध्य_कल्पनेचे #marathiwriter #marathi #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. माधुरी चौधरी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 👌💐👍शुभसंध्या मित्रहो 😊. #भेटलीती_पुन्हा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
नशीबाच्या वाटेवर भेटली ती पुन्हा
अंगाखांद्यावर होत्या दोन खुणा खुणा
मला पाहाताच बोलली त्यांना
हा बघा आला याला मामा म्हणा 😅 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. माधुरी चौधरी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 👌💐👍शुभसंध्या मित्रहो 😊. 

#भेटलीती_पुन्हा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. विजय वासाडे यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊. #भावनांचा_कल्लोळ #marathiwriter #marathi #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
भावनांचा कल्लोळ उठला...
जसा उडावा पालापाचोळा 
डोळ्यांच्या कडांवर अश्रु 
झाले होते गोळा... 
सावरले किती तरी
एक अवचित ओघळला... 
कोंडमारा मनाचा 
अपसुकच त्याला कळला... 
         - Rashmi 
 OPEN FOR COLLAB🌷♥️
✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. विजय वासाडे यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊.

#भावनांचा_कल्लोळ #marathiwriter #marathi #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. काव्यसखी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले. 💐👌👍शुभसंध्या मित्रहो 😊 #yqbaba #yqdidi #yqtales #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
क्षितीज न्याहाळताना
सहज पाहिले भुवरी.. 
प्रतिबिंब क्षितीजाचे
होते स्तब्ध पाण्यावरी...
निसर्गाची अप्रतिम 
किमया सारी... 
नभ स्थिर  होते
प्रतिमा झुलते वार्‍यावरी
 OPEN FOR COLLAB🌷♥️
✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. काव्यसखी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले. 💐👌👍शुभसंध्या मित्रहो 😊

#yqbaba #yqdidi #yqtales #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी #yqtaai
  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 २ ओळी ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. रश्मी हुले यांनी हा विषय सुचविला आहे अभिनंदन. 💐👌👍शुभसंध्या मित्रहो 😊. #आठवणीचा_हिंदोळा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
झुलतो मनात माझ्या आठवणींचा हिंदोळा...
ओठावर स्मित कधी तर कधी अश्रू भरती डोळा...
 OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 २ ओळी ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. रश्मी हुले यांनी हा विषय सुचविला आहे अभिनंदन. 💐👌👍शुभसंध्या मित्रहो 😊. 

#आठवणीचा_हिंदोळा #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ 🧠 एक ओळ ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. अक्षता गडकरी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले. 💐👌👍शुभसंध्या मित्रहो😊 #सोबत #marathiwriter #marathi #marathiquotes #oneliner #marathioneliner yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
 तुझी-माझी सोबत अखेरच्या क्षणापर्यंत...  OPEN FOR COLLAB🌷♥️ 🧠 एक ओळ ✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. अक्षता गडकरी यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले. 💐👌👍शुभसंध्या मित्रहो😊

#सोबत #marathiwriter #marathi #marathiquotes #oneliner #marathioneliner #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 २ ओळी.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. गोपाळ गोटे यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले. 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊 #अव्यक्तप्रेम #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
अव्यक्त प्रेम तुला कसे कळावे
नजरेतून माझ्या तू ह्रदयाचे भाव वाचावे..  OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 २ ओळी.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. गोपाळ गोटे यांनी हा विषय सुचविला आहे, अभिनंदन आपले. 💐👍👌शुभसंध्या मित्रहो 😊

#अव्यक्तप्रेम #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌 #चांदण्यांची_आरास #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
चांदण्यांची आरास केली तुझ्यासाठी खास
येईल चंद्र ही आता उदयास लागली जिवाला तुझीच आस...  OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळीत शेर वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभरात्री मित्रहो 😊. 💐👍👌

#चांदण्यांची_आरास #marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #मराठीलेखणी #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी

Rashmi Hule

OPEN FOR COLLAB🌷♥️ 🧠 एका ओळीत वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. 💐👍👌 #विरह #marathiwriter #marathi #marathiquotes #oneliner #marathioneliner yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी

read more
 आठवणीत तुझ्या... डोळ्यातून अश्रुंचा विरह...  OPEN FOR COLLAB🌷♥️
🧠 एका ओळीत वर्णन लिहा.✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊. 💐👍👌

#विरह #marathiwriter #marathi #marathiquotes #oneliner #marathioneliner #yqtaai
 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile