Nojoto: Largest Storytelling Platform

Best मनातले_अबोल_भाव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मनातले_अबोल_भाव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

मनातले माझ्या... #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathi #मराठीकविता #मनातले_अबोल_भाव #माझेप्रेम Pic credit #restzone ठरवले नेहमी प्रमाणेच,आज काहीही करून सांगायचे, काहीही आडेवेडे न घेता,तू मला खूप आवडतेस,इतके बोलायचे. भेटायला जाताना आज,तिच्यासाठी पुष्गुच्छ ही घेईल, येता समोर ती,टेकून गुडघे प्रेमाची ग्वाही देईल. विचार असे खुप मनी,मी असे बोलेल तसे बोलेल,

read more
ठरवले नेहमी प्रमाणेच,आज काहीही करून सांगायचे,
काहीही आडेवेडे न घेता,तू मला खूप आवडतेस,इतके बोलायचे.
भेटायला जाताना आज,तिच्यासाठी पुष्गुच्छ ही घेईल,
येता समोर ती,टेकून गुडघे प्रेमाची ग्वाही देईल.
विचार असे खुप मनी,मी असे बोलेल तसे बोलेल,
तरी राहुनी शंका येते,काय मी खरंच असं बोलेल.
तसे पाहता जाणते ती,माझं तिच्यावर खूप प्रेम आहे,
जरी अबोल असलो मी,मला फक्त तिचेच वेड आहे — % & मनातले माझ्या...
#yqtaai #yqmarathiquotes #yqmarathi #मराठीकविता #मनातले_अबोल_भाव #माझेप्रेम
Pic credit #restzone 
 ठरवले नेहमी प्रमाणेच,आज काहीही करून सांगायचे,
काहीही आडेवेडे न घेता,तू मला खूप आवडतेस,इतके बोलायचे.
भेटायला जाताना आज,तिच्यासाठी पुष्गुच्छ ही घेईल,
येता समोर ती,टेकून गुडघे प्रेमाची ग्वाही देईल.
विचार असे खुप मनी,मी असे बोलेल तसे बोलेल,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile