Nojoto: Largest Storytelling Platform

Best अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सव वर्ष #७५वा_स्वतंत्रतादिवस #स्वतंत्रतादिवस #१५_ऑगस्ट #yqtaai #indepandance_day #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqmarathi ऋणी कायम आपण त्यांचे, ज्यांच्या त्यागामुळे,धैर्यामुळे, आज आपण श्वास घेतोय मोकळा... अभिमानास्पद क्षण हा माझ्या जीवनातील, की आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, भाग्य लाभले मला आपल्या देशासाठी दोन शब्द बोलायला.

read more
ऋणी कायम आपण त्यांचे,
ज्यांच्या त्यागामुळे,धैर्यामुळे,
आज आपण श्वास घेतोय मोकळा...
अभिमानास्पद क्षण हा माझ्या जीवनातील,
की आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त,
भाग्य लाभले मला आपल्या देशासाठी दोन शब्द बोलायला. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सव वर्ष
#७५वा_स्वतंत्रतादिवस #स्वतंत्रतादिवस #१५_ऑगस्ट #yqtaai #indepandance_day #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqmarathi 
ऋणी कायम आपण त्यांचे,
ज्यांच्या त्यागामुळे,धैर्यामुळे,
आज आपण श्वास घेतोय मोकळा...
अभिमानास्पद क्षण हा माझ्या जीवनातील,
की आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त,
भाग्य लाभले मला आपल्या देशासाठी दोन शब्द बोलायला.

yogesh atmaram ambawale

घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳 . #घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_की_जय #माझादेश आज दिनांक 13 ऑगस्ट रोज सारखाच दिवस पण, सकाळी नऊ वाजल्यानंतर जाणवले आजचा दिवस दररोज सारखा भासत असला तरी काहीतरी वेगळे आहे. मी आमच्या विभागातून बाहेर निघालो,कामाला जायला तेव्हा मुख्य रस्त्यावर येतात आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मुख्य रस्त्यावर मला सर्वत्र तिरंगा फडकत असलेला दिसत होता तेव्हा लक्षात आले हे तर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान "घरोघरी तिरंगा"

read more
आज १३ ऑगस्ट आहे,असे कुठेही जाणवत नव्हते,
असं वाटत होतं की
आजच आपला "स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट" आहे की काय...
( Caption मध्ये वाचावे ).. घरोघरी तिरंगा माझ्या ही घरी तिरंगा..🇮🇳
.
#घरोघरीतिरंगा #75thindependenceday #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #yqtaai #स्वातंत्र्यदिन #भारत_माता_की_जय #माझादेश 
आज दिनांक 13 ऑगस्ट रोज सारखाच दिवस पण, सकाळी नऊ वाजल्यानंतर जाणवले आजचा दिवस दररोज सारखा भासत असला तरी काहीतरी वेगळे आहे.
मी आमच्या विभागातून बाहेर निघालो,कामाला जायला तेव्हा मुख्य रस्त्यावर येतात आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
मुख्य रस्त्यावर मला सर्वत्र तिरंगा फडकत असलेला दिसत होता तेव्हा लक्षात आले हे तर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान "घरोघरी तिरंगा"

yogesh atmaram ambawale

घरोघरी तिरंगा..🇮🇳 #स्वतंत्रतादिवस #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #घरोघरीतिरंगा #माझादेश #75thindependenceday #yqtaai आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे. गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्या

read more
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत 
ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे.
या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्यालयात बाहेर किंवा शाळेत तिरंगा ध्वज फडकवला जात असे
पण आज मात्र हा मान प्रत्येक भारतीयाला मिळाला आहे.
मी आज स्वताला खूप नशीबवान समजतो की आज मी सुद्धा तिरंगा फडकवला आहे.
तिरंगा फडकवणे खूप भाग्याचे काम आहे परंतु त्याचबरोबर ते खूप जबाबदारीचेही काम आहे.
मी ही जबाबदारी स्वीकारले आहे घरोघरी तिरंगा अंतर्गत माझ्या घरी जो तिरंगा फडकवणार आहे त्या तिरंग्याची मी योग्य ची काळजी घेणार आहे. घरोघरी तिरंगा हे उपक्रम संपल्यानंतर मी आपल्या तिरंग्याचे कुठल्या ही प्रकारे अपमान होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन त्या तिरंग्याचे योग्य ते जतन करणार आहे.
जय हिंद 🇮🇳 घरोघरी तिरंगा..🇮🇳
#स्वतंत्रतादिवस #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे #घरोघरीतिरंगा #माझादेश #75thindependenceday #yqtaai
   
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत 
ह्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून,यंदा प्रथमच आपल्या देशात "घरोघरी तिरंगा" हे उपक्रम राबविण्यात आले आहे.
या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरात,आपल्या घरातील छतावर किंवा गच्चीत तिरंगा फडकविण्याचा मान मिळाला आहे.
गेल्या 75 वर्षात दरवर्षी स्वातंत्र्य दिन आले की सरकारी कार्या

yogesh atmaram ambawale

खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा... देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण... #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे. . 75 वर्षे झाली स्वातंत्र्याला, अमृत महोत्सव आता साजरा होणार. हर घर तिरंगा अंतर्गत, घरोघरी आता तिरंगा फडकणार. #yqtaai #देशासाठी #75thindependenceday #हरघरतिरंगा #माझादेश

read more
प्रश्न कैक मनात,अमृत महोत्सव संपल्यावर,
कोण बघणार ह्या तिरंगा ध्वजाकडे.
कारण फक्त वेळे पुरता चांगले राहणे,
ही सवय आहे सर्वांना आपल्याकडे...
..( कॅपशन मधले वाचावे ).. खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा...
देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण...
#अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे.
.
75 वर्षे झाली स्वातंत्र्याला,
अमृत महोत्सव आता साजरा होणार.
हर घर तिरंगा अंतर्गत,
घरोघरी आता तिरंगा फडकणार.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile