Nojoto: Largest Storytelling Platform

Best prit Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best prit Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about prit janmo janam ni bhulashe nahi, prit vede don pakshi dur zale re mp3 song download, aaj pritam ne prit mali jase lyrics, prit vede don pakshi dur zale re ringtone download, prit janmo janam ni,

  • 26 Followers
  • 36 Stories
    PopularLatestVideo

Princess Pinki

mute video

savita Kulshrestha

mute video

vaishnavi Mala

#prit लगाए #शायरी

read more
mute video

V S

mute video

The unconditional Love

#yqbaba #yqdidi #everything #prit #lovequote #duriya #Judaai तुम्हारे बिना जिंदगी अधूरी सी लगती है

read more
    ❤ ❤🔥प्रित🔥❤❤

तुम से जो प्रीत लगी थी।
जन्मों जन्म तक तुम्हारी हो गई थी।
तुमसे बिझरने के ख्याल से भी डरती थी।
ना जाने तुमसे प्रीत ही क्यों लगी थी।
ये दिल बहुत अकेला पर गया है।
तुमसे बिझरने के बाद मेरी हसीं ही रूठ गई है।  #yqbaba #yqdidi #everything #prit #lovequote #duriya #judaai 
तुम्हारे बिना जिंदगी अधूरी सी लगती है

kml Nagla

હું એટલે..? Love #Self #kmlnagla sad😔 #Rah #prit #lovesad #doubleface #Self✍️ #self_confidence #શાયરી #self✍️

read more
લખું કઈક મારા વિશે!
હું એટલે? મારી ઓળખ.

©kml Nagla હું એટલે..?
#Love #Self #kmlnagla #sad😔 #Rah #prit #lovesad 
#doubleface #self✍️ #self_confidence

diaryofprit

happy Teachers day #DearTeacher #diaryofprit #prit Teacher #Teachersday

read more
Dear Teacher OFFLINE  COLLEGE चा  प्रवास
 ऑनलाईन सुरू झाला.....
कळलंच नाही CLASSROOM मधला students 
कधी zoom meet वर आला....
बघता बघता  दुसरा वर्ष पण निघून गेला....
Lab मधे practical करण्याचा आमचा आनंद
 covid ने हिरावून नेला,
तरी सुद्धा
Online च्या नवयुगात आम्ही मागे पडू नये
म्हणून सर्वाधिक परिश्रम तर तुम्हीच केला....
सगळं कसं अचानक बदलून गेलं 
कॉलेज मधे " शांत बसा" म्हणून रागवणे खाणारे
आम्ही , 
आता ऑनलाईन Lecture मधे अगदी शांत बसतो.......
लेक्चर चालू असताना लपून छपून डब्बा खाणारे आम्ही 
आजकाल निवांत जेवण करत पण 
लेक्चर attend करत असतो.....
पण खरच समोर नसताना समजावुन शिकवण 
येवढ कुठ सोप असत.....
जेवढया सहजतेने आम्ही लेक्चर लावून बसतो.....
हे खर आहे की ऑनलाइन मुळे
तुमच्या आमच्यात थोडा दुरावा आहे.... 
पण we know that की Go to webinar वर
आमच्या Attendance चा पुरावा आहे......
खरचं वाटल आज शिक्षका बददल लिहाव खूप काही.... 
पण जो तुमचा दर्जा  आहे, 
त्याबद्दल लिहण्यासाठी माझ्याकडे शब्द्दच नाही.....
खूप विचार केला आणि कागद घेतला
"पन लेखणी म्हणाली"
ज्यानी तुला वाचयला लिहायला , जगायला शिकवल
त्याचा बददल लिहन्यासाठी अपूरी
 पडेल  शाही........

©diaryofprit
  happy Teachers day


#DearTeacher #diaryofprit #prit #Teacher  #Teachersday

diaryofprit

happy Teachers day #DearTeacher #diaryofprit #prit Teacher #Teachersday

read more
Dear Teacher OFFLINE  COLLEGE चा  प्रवास
 ऑनलाईन सुरू झाला.....
कळलंच नाही CLASSROOM मधला students 
कधी zoom meet वर आला....
बघता बघता  दुसरा वर्ष पण निघून गेला....
Lab मधे practical करण्याचा आमचा आनंद
 covid ने हिरावून नेला,
तरी सुद्धा
Online च्या नवयुगात आम्ही मागे पडू नये
म्हणून सर्वाधिक परिश्रम तर तुम्हीच केला....
सगळं कसं अचानक बदलून गेलं 
कॉलेज मधे " शांत बसा" म्हणून रागवणे खाणारे
आम्ही , 
आता ऑनलाईन Lecture मधे अगदी शांत बसतो.......
लेक्चर चालू असताना लपून छपून डब्बा खाणारे आम्ही 
आजकाल निवांत जेवण करत पण 
लेक्चर attend करत असतो.....
पण खरच समोर नसताना समजावुन शिकवण 
येवढ कुठ सोप असत.....
जेवढया सहजतेने आम्ही लेक्चर लावून बसतो.....
हे खर आहे की ऑनलाइन मुळे
तुमच्या आमच्यात थोडा दुरावा आहे.... 
पण we know that की Go to webinar वर
आमच्या Attendance चा पुरावा आहे......
खरचं वाटल आज शिक्षका बददल लिहाव खूप काही.... 
पण जो तुमचा दर्जा  आहे, 
त्याबद्दल लिहण्यासाठी माझ्याकडे शब्द्दच नाही.....
खूप विचार केला आणि कागद घेतला
"पन लेखणी म्हणाली"
ज्यानी तुला वाचयला लिहायला , जगायला शिकवल
त्याचा बददल लिहन्यासाठी अपूरी
 पडेल  शाही........

©diaryofprit happy Teachers day


#DearTeacher #diaryofprit #prit #Teacher  #Teachersday

Chaitali Warghat

तुझ्या स्वप्नाची एक दुनिया असावी
त्यात मला हक्काची जागा मिळावी
सुखदुः खाच्या विणलेल्या धाग्याने
संसाराची  रेशमी नाती घट्ट व्हावी

आपुलकीचे त्यात अंगण असावे
दारात भावनांची रांगोळी असावी
चमचमणाऱ्या प्रीतीच्या तोरणाला
आधाराची निरंतर साथ मिळावी

सतत प्रेमाचा घरात वास असावा
स्वप्नाची दुनिया खूप छान दिसावी
राग, रुसवा थोडा असावा, पण
डोळ्यामध्ये अश्रूची धार नसावी

ओठावर आंनदाचे गीत असावे
सोबत गीताला तुज साथ मिळावी
स्वप्नाच्या दुनियेतील सारी स्वप्न
प्रत्यक्षात येऊन आता खरी ठरावी

©Chaitali Warghat #प्रेम #Prem #premkavita #premkavi #chaitaliwarghat #sansar #prit #sobt #sath 

#Rose

diaryofprit

जो आपको सही रास्ता दिखाते है
वो आपके अच्छे दोस्त होते है... 
लेकिन जब आप अपनी मनमानी कर
गलत रास्ते पर चलते है, 
और जब आपको चोट लग जाती है
"कर ली ना अपनी मनमानी"
कहके मरहम लगाने वाले आपके
सच्चे दोस्त होते है....

जो आपको हमेशा सच बोलते है
वो आपके अच्छे दोस्त होते हैं,, 
लेकिन आप के झुठ बोलने के बाद भी
बिना माफी मांगे ही 
जो आपको माफ कर देते है 
वो आपके सच्चे दोस्त होते है......

जो आपके अच्छाई के बारे में सोचते है
वो आपके अच्छे दोस्त होते हैं... 
लेकिन जो आपको आपकी 
बुराई के साथ अपनाते है
और आपको सुधारने की  कोशीश करते हैं
वो आपके सच्चे दोस्त होते हैं....

©diaryofprit #diaryofprit #prit #Friendship #bestfriends #Nojoto #bff
loader
Home
Explore
Events
Notification
Profile