Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्पर्धापरीक्षा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्पर्धापरीक्षा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक कवडसा... #एककवडसा चला तर मग लिहूया. लिहित राहा. Collaborating with YourQuote Taai #upsc #Html #Ruby #Mpsc #css #javascript #स्पर्धापरीक्षा

read more
स्पर्धापरीक्षा नांगरताना थकलेल्या
मनांसाठी, शरीरांसाठी नि कुटुंबांसाठी
संगणक शास्त्राचा एक कवडसा
ओझे प्रांजळपणे झटकण्यासाठी

या प्रवासात सुशिक्षित होऊन
आयुष्यात स्वच्छंद परतण्यासाठी
एचटीएमएल नि सीएसएस ने
मार्क अप सुबक घडविण्यासाठी

जावास्क्रिप्ट, रुबी, पायथन ने
साधारण सोप्या सुरुवातीसाठी
विसरलेली सी पुन्हा एकदा
रंजक रमून समजण्यासाठी

कमांड लाईन नि टेक्स्ट एडिटर
आवडते दृश्य होण्यासाठी
संगणक शास्त्राचा एक कवडसा
करिअरच्या पुनर्जन्मासाठी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक कवडसा...
#एककवडसा

चला तर मग लिहूया.
लिहित राहा. 
Collaborating with YourQuote Taai

Omkar Ranveerkar

काळजी नका करू. मी तितकाच घरी आहे जितके तुम्ही आहात. तुम्ही मला घरी येण्याची समज दिली. सध्या २५० मैलांनी काय संपर्क तुटतो काय? पाहू शकतो मी तुमचं समंजस हास्य. किती मार्मिक आहे नाही! हे आपल्या घरी माझ्या खोलीच्या भिंतीवर चिकटवलेलं पत्रक, इकडे अभ्यास करणारा मी,  हे पत्रक पाहून आश्वस्त झालेलं पितृप्रेम आणि स्वप्नवत खुललेलं वात्सल्य! #स्पर्धापरीक्षा #mpsc #upsc #upscaspirant #exam #struggle #marathiquotes #distance

somnath gawade

भरधाव वेगात असताना अचानक एखादा स्पीड ब्रेकर येतो आणि मग आपण ब्रेक दाबून स्वतःला सावरतो. असच आयुष्याच्या बाबतीतही आहे. अनेक अडीअडचणी समोर आल्या की जरा स्वतः ला सावरून हळुवारपणे मार्ग काढता आला पाहिजे. थांबलो, थकलो, हरलो म्हणून कोणी अवहेलना करीत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता आले पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा मार्ग हा ही अगणित खाच-खळग्यांनी भरलेला आहे. त्यात उडी घेण्यापूर्वी प्लॅन B जवळ ठेवला पाहिजे.अपयश आलं तर खचून न जाता ठराविक कालमर्यादेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. त्यांनतर मात्र स्वतःचा प्लॅन B activate केला पाहिजे. आयुष्य नितांत सुंदर आहे मित्रांनो..... स्पर्धा परीक्षा पास झालो म्हणजे आपण जिंकलो असे होत नाही. आयुष्यात येणाऱ्या अनेक छोटया-छोट्या स्पर्धा जिंकुन स्वतःच अस्तित्व सिद्ध करता येते. स्पर्धा परीक्षेने नाकारलं म्हणून खचून न जाता ज्या स्पर्धेने तुम्हाला नाकारलं 
तीच्या समोर स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द अंगी बाळगा. आयुष्य एकदाच आहे; त्याचा मनमुरादपणे आनंद घ्या.
            -सोमनाथ गावडे

 #स्पर्धापरीक्षा

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile