Find the Best Mpsc Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about syllabus of mpsc in marathi, syllabus of mpsc, polity book for mpsc, syllabus for mpsc, eligibility for mpsc,
GJ's Motivational
जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो, कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असुद्या किवा भविष्यत घडूद्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका. ©GJ's Motivational #Life #विचार #कविता #शायरी #quotes #Motivation #Mpsc #Upsc
Shiv Rewatkar
Shiv Rewatkar
Shiv Rewatkar
Omkar Ranveerkar
स्पर्धापरीक्षा नांगरताना थकलेल्या मनांसाठी, शरीरांसाठी नि कुटुंबांसाठी संगणक शास्त्राचा एक कवडसा ओझे प्रांजळपणे झटकण्यासाठी या प्रवासात सुशिक्षित होऊन आयुष्यात स्वच्छंद परतण्यासाठी एचटीएमएल नि सीएसएस ने मार्क अप सुबक घडविण्यासाठी जावास्क्रिप्ट, रुबी, पायथन ने साधारण सोप्या सुरुवातीसाठी विसरलेली सी पुन्हा एकदा रंजक रमून समजण्यासाठी कमांड लाईन नि टेक्स्ट एडिटर आवडते दृश्य होण्यासाठी संगणक शास्त्राचा एक कवडसा करिअरच्या पुनर्जन्मासाठी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक कवडसा... #एककवडसा चला तर मग लिहूया. लिहित राहा. Collaborating with YourQuote Taai
Omkar Ranveerkar
Most of the coaching classes for competitive exams don't just remain classes. They turn into movements. Slow and steady. #mpsc #upsc #banking #ssc #competitiveexams #coaching #tution #class
Omkar Ranveerkar
काळजी नका करू. मी तितकाच घरी आहे जितके तुम्ही आहात. तुम्ही मला घरी येण्याची समज दिली. सध्या २५० मैलांनी काय संपर्क तुटतो काय? पाहू शकतो मी तुमचं समंजस हास्य. किती मार्मिक आहे नाही! हे आपल्या घरी माझ्या खोलीच्या भिंतीवर चिकटवलेलं पत्रक, इकडे अभ्यास करणारा मी, हे पत्रक पाहून आश्वस्त झालेलं पितृप्रेम आणि स्वप्नवत खुललेलं वात्सल्य! #स्पर्धापरीक्षा #mpsc #upsc #upscaspirant #exam #struggle #marathiquotes #distance