Nojoto: Largest Storytelling Platform

Best mrathicharoli Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best mrathicharoli Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutarmy love shayri bf gf mrathi 0, if it kills me by jason mraz 10, mrathi life shayri images 0, mra sanam shayri in hindi 0, romantic shayri in mrathi 0,

  • 1 Followers
  • 21 Stories

vaishali

#mrathicharoli

read more
आपल्या शब्दाला
किंमत नसते जिथे
शब्दांचा बाजार
मांडू नये तिथे

     शब्दसंगिनी  #mrathicharoli

vaishali

#mrathicharoli

read more
राधा कृष्णाच्या प्रेमाला 
पूजती सारे निरंतर
दूर राहुनी कृष्णाने
राधेस दिले ना अंतर

शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे  #mrathicharoli

vaishali

#mrathicharoli

read more

मन समाधानी असेल तर
तनाचे सौंदर्य वाढते
जिद्द उरात असेल तर
अस्तित्व स्वतःचे घडते

         शब्दसंगिनी  #mrathicharoli

vaishali

#mrathicharoli

read more
प्रत्येक चांदणीला वाटते
चंद्र आहे माझा
रोज चंद्र होतो असतो
स्वतःमधून वजा

शब्दसंगिनी  #mrathicharoli

vaishali

#mrathicharoli

read more
अश्रू डोळ्यातले 
डोळ्यातच गोठले
काळजातील वेदनेने
काळीज माझे फाटले

       शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे  #mrathicharoli

vaishali

#mrathicharoli

read more
🌹 चारोळी 🌹

राग इतका नसावा
कि नात्यात दुरावा येईल
प्रेम इतके नसावे
कि समोरचा फायदा घेईल

      शब्दसंगिनी 
✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli

vaishali

#mrathicharoli

read more
गरजेपूर्ती जवळ येती
गरज सरता दूर जाती
जशी बदलते वाऱ्याची गती
तशीच बदलतात बदलणारी नाती

शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे #mrathicharoli

vaishali

स्वप्न स्वतःचे पूर्ण करताना
स्वप्न दुसऱ्याचे मोडू नये 
महल स्वतःचा बांधताना
झोपडी कुणाची तोडू नये 
    
   शब्दसंगिनी
✍🏻सौ. वैशाली साळुंखे  #mrathicharoli #mrathiquotes

vaishali

#mrathicharoli

read more
उसासारखे गोड राहिले तर
सगळेच लोक फायदा घेतात 
मिर्चीसारखे तिखटच बरे
निदान लोकं घाबरून दूर राहतात

     शब्दसंगिनी #mrathicharoli

vaishali

माझ्या कवितेच्या ओळी
सांग समजून घेशील का ?
आयुष्यभरासाठी सख्या 
सांग साथ मला देशील का ?


    शब्दसंगिनी  #mrathicharoli #mrathiquotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile