Find the Best yqtaaiwrite Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutquotes for birthday stetus for self releted to aai baba 0, aaina shayari in hindi, aai baba shayari, quotes on aai in marathi, aai shayari in marathi,
Atul Waghade
मला असं एक नातं भेटलं आहे खुप सुंदर खुप गोंड भेटलं आहे काळजी करणारं ते माझी ते मला जपणार भेटलेलं आहे... स्वप्नं तुझे पूर्ण होईल ते सांगणार भेटलं आहे सोडू नको आशा असं म्हणणार भेटलं आहे माझ्या स्वप्नांवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास टाकणारं भेटलं आहे, मला असं एक नातं भेटलं आहे.. जपायचं आहे मला ते नातं इतकं सुंदर मला भेटलेलं आहे. -Atulwaghade #yqtaai #yqtaaimarathi #yqlove #yqtaaimarathiquotes #yqtaaiwrite
Atul Waghade
या बदणारऱ्या वातावरणात मला तू सोबत हवी आहेस.. येणाऱ्या प्रत्येक वाऱ्याची झुळूक मला तुझ्यासोबत अनुभवायची आहे.. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी #yqtaaiwrite
Atul Waghade
तुझ्यासाठी लिहायची आहे मला एक कविता फक्त तुला आवडेल अशी एक कविता तुझ्या सुंदर चेहर्याला भावेल एक कविता तुझ्या प्रेमळ स्वभावाला आपली वाटावी अशी एक कविता तुझ्या प्रत्येक गुणांनी भरलेली एक कविता तुझ्यासाठी लिहायची आहे मला एक कविता. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaiwrite
#yqtaai #yqtaaimarathi #yqtaaiwrite
read moreAtul Waghade
कविता माझी अशी असावी सहज कळावी अशी हृदयस्पर्शी असावी शब्दांत अडथळे नको असावे गुंतलेली अशी नको असावी जुळतील नाते अशी नात्यांची असावी प्रेमाने बांधलेल्या बधंनाची असावी कविता माझी अशी असावी.. कविता माझी अशी असावी थांबला त्याला धैर्य देणारी असावी चालेल तो पुन्हा त्याला बळ देणारी असावी ध्येय गाठण्यासाठी त्याला शब्द आणि शब्द सांगणारी अशी असावी.. कविता माझी अशी असावी वाचणार्याला वाटावे शब्दांने बांधलेल्या प्रेमाची असावी.. -Atulwaghade #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaiwrite
#yqtaai #yqtaaimarathi #yqtaaiwrite
read moreAtul Waghade
नको follower मला तेवढे माझी कविता वाचा फक्त एवढे चुका सांगा माझ्या कवितेत किती असेल तेवढे तेव्हा अचूक कविता लिहू शकीन तुम्हांला आवडेल तेवढे कवितेला हवी फक्त साथ प्रेमाची Follower नको फक्त वाढवण्याची. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaiwrite #yqdidi #yqquotes
#yqtaai #yqtaaimarathi #yqtaaiwrite #yqdidi #yqquotes
read moreAtul Waghade
शब्दांचा मुसळधार पाऊस त्या आकांतातून बुडालेल्या मनातला तो पाऊस बरसातो तो कधी इतका न थांबता मनात साठलेल्या भावनांना खाली करण्यासाठी त्या शब्दांना पाऊस पडू लागतो त्या भावनांच्या संपेपर्यंत वेदना. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaichallenge #yqtaaiwrite
#yqtaai #yqtaaimarathi #yqtaaichallenge #yqtaaiwrite
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited