Nojoto: Largest Storytelling Platform

Best चोरून Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चोरून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

pooja d

अग्गबाई......आंनद माझा
कुणीतरी चोरून नेला,,
असेल कुणाला माहीत तर
चोराचा पत्ता द्या तरी मला...... #चोर #चोरून #पत्ता #सहजसुचलेलं 
It's just a fun....

#स्वयं

#poem

read more
पृथ्वीला,
कोरून कोरून रस्ते अन चोरून चोरून पाणी काढलं होतं
मला कधीच पुरलं नाही, जे ताटात माझ्या वाढलं होतं
मग सांगा कुण्या तोंडानं म्हणू, दुष्काळानं भरडलं होतं...

आमची गर्दी इतकी झाली, कि नदीचं पात्रच उरलं होतं
समदं माहित होतं तरीबी, तिथं मजबुरीनं उभारलं होतं
मग सांगा कुण्या तोंडानं म्हणू, घरात पाणी भरलं होतं...

डोंगर पोखरून, निसर्ग टोकरून घराचं स्वप्न पहिलं होतं
पण, फांदीवर बसून, फांदी तासून सुरक्षित कोण राहिलं होतं...

Shiva Patil

#शिवा

read more
मागच्या काही दिवसांपूर्वी हवा चोरून घेऊन गेली एक-

#"पुस्तक",
"माझ्या कविता -चारोळ्यांचं 
माझ्या मनाच्या आरोळ्यांचं
 माझ्या अंतरीच्या  बोलाचं
 माझ्यासाठी लाखमोलाचं"

हल्ली आभाळ वाचतयं त्याला
एकेक ढग मन भरून रडतोय..
असमज आहे दुनिया, म्हणे;
सध्या पाऊस खूप पडतोय..!

मागच्या काही दिवसांपूर्वी हवा चोरून घेऊन गेली एक पुस्तक...
                                                                  -#शिवा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile