Nojoto: Largest Storytelling Platform

Best गझल_शेर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गझल_शेर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

निरखून पाऊले चालत होता.. लागली असावी कधी ठेच कदाचित... आयुष्य गेलं मजुरी करून हिशेबात अजुनी उधारी कदाचित... फिरतो मोकाट जसा गुरांसारखा दाव्याची सवय नसावी कदाचित... #gazal #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #गझल #गझल_शेर

read more
निरखून पाऊले चालत होता..
लागली असावी कधी ठेच कदाचित...

आयुष्य गेलं मजुरी करून
हिशेबात अजुनी उधारी कदाचित...

फिरतो मोकाट जसा गुरांसारखा
दाव्याची सवय नसावी कदाचित...

कालपर्यंत तर भेटायचं ठरलं होत..
आज विश्वास उडून गेला असेल कदाचित...

जमिनीवरून वाद फारसे दिसत नव्हते
असावा ७/१२ कोरा कदाचित..
 निरखून पाऊले चालत होता..
लागली असावी कधी ठेच कदाचित...

आयुष्य गेलं मजुरी करून
हिशेबात अजुनी उधारी कदाचित...

फिरतो मोकाट जसा गुरांसारखा
दाव्याची सवय नसावी कदाचित...


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile