Nojoto: Largest Storytelling Platform

Best yनिर्धार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yनिर्धार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

नमसकार मित्रहो, मनात अनेक विचारांची घालमेल सुरू असते. आपल्या एक न अनेक अपेक्षा असतात. मनात काही दिव्य करण्याची खूप महत्वाकांक्षा असते पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनाची पूर्ण तयारी असावी लागते. निर्धार केला तर अपेक्षित स्वप्न सत्यात उतरवता येते... जरी दुःख असली मनात आता वाटते त्यांना गिळूनच टाकावे..! सुखाच्या या मन सागरात आता पूर्णपणे स्वतः झोकूनच द्यावे..! #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yनिर्धार

read more
कीतीही येवोत अडचणी
करीत धैर्याने पार...
संधीचे सोने करून 
जिंकण्याचाच निर्धार... 
 
नमसकार मित्रहो,
मनात अनेक विचारांची घालमेल सुरू असते. आपल्या एक न अनेक अपेक्षा असतात. मनात काही दिव्य करण्याची खूप महत्वाकांक्षा असते पण ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनाची पूर्ण तयारी असावी लागते. निर्धार केला तर अपेक्षित स्वप्न सत्यात उतरवता येते...

जरी दुःख असली मनात आता
वाटते त्यांना गिळूनच टाकावे..!
सुखाच्या या मन सागरात आता
पूर्णपणे स्वतः झोकूनच द्यावे..!


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile