Find the Best एकतर्फी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about एकतर्फी प्रेम कथा, एकतर्फी प्रेम, एकतर्फी, एकतर्फी प्रेम शायरी,
Rajeshwari Ghume
पूर्वीही तू असाच जायसाच मागे वळुनही न पाहता, आताही जातो अगदी तसाच कुठल्याच नात्यात न अडकता... - वीणा ©Rajeshwari Ghume #वीणा #तो #BreakUp #प्रेम #एकतर्फी #Break_up_day
Shiva Patil
तीही जिवंत होती, मीही जिवंत होतो. मेलेलं होतं फक्त प्रेम..! -शिवा #एकतर्फी
priyanka shinde
एकतर्फी प्रेम म्हणजे नक्की काय ? तिच्या न कळात तिला पाहायच .. तिची नजर पडताच आपण मागे वळायच.. तिच्या चेहऱ्यावर च हसू मनातच साठून ठेवायच... एकांतात ती समजून स्वतःशीच मनातला सार काही बोलायचं.. न कळत तिचा स्पार्श होताच.. आनंदाने मनातच हसायच... तिचा एक msg येताच.. पुन्हा पुन्हा तो वाचून स्वतःच्या खुश व्हायच.. तिच्या सोबत गप्पा मारताना मात्र.. आपल्या मनातला प्रेम मनातच ठेवायच... ती समोर असताना.. आपला तिच्यावर किती प्रेम आहे, हे सांगाच च राहून जायच... तिला दुसऱ्या कोणा सोबत बघून.. "आपल्याला काय करायचय",अशी स्वतःचीच समजूत काढायची... खूप हिम्मत करून miss you type करायचं .. पण msg पाठवायचं आधीच तो delete करायचा... ती आपली नाहीये माहीत असून हि तिच्यासोबत राहण्याची स्वप्ना बघायची.. एकतर्फी प्रेम म्हणजेच... ति आपली नाही होऊ शकणार... तरीही तिच्यावर खूप प्रेम करायचं... #ektarfiprem#athwan#to#ti#ownwords#feelings
Swapnil Mendhe(माझा मी)
" प्रेम आहे माझं ", मी अस म्हणताच, ते एका हाताने टाळी वाजवण्याचा प्रयत्न करू लागले, अन अचानक हरवलेला मी शुद्धी वर आलो. #एकतर्फी प्रकरण #NojotoQuote हरवलेला मी(खोया हुवा मैं।) #NojotoMarathi #NojotoHindi #Marathi #Hindi #Love #onesidedLoveStory