Nojoto: Largest Storytelling Platform

Best कातरवेळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कातरवेळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कातरवेळ meaning in marathi, या कातरवेळी, कातरवेळ च्या कविता, कातरवेळ कविता, कातरवेळ म्हणजे काय,

  • 7 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

gauri kulkarni

#कातरवेळ 
कातरवेळ मनाचा तळ ढवळून टाकणारी. कितीही इच्छा नसली तरी नको त्या आठवणींना फेर धरून सभोवताली नाचवणारी. 
अशा वेळी हमखास निसटलेल्या माणसांची अन् त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण येते. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असलेल्या दुःखाला अचानक जाग येते. अशावेळी लादलेला एकांत खरंच खूप जीव घेतो. कितीही प्रयत्न केला तरी कधीतरी ही कातरवेळ वेळ साधून गाठतेच. नको नको म्हणताना हात पडकून नेतेच आठवणींच्या राज्यात. या राज्यातून परतण्यासाठी मार्ग एकच भविष्यासाठी आठवणीच अशा बनवा ज्यांना आठवून चेहऱ्यावर हलकेच हसू येईल अन् डोळ्यात जरी पाणी असले तरी ते सुखाच्या क्षणांची साठवण असेल. त्यासाठी खूप काही नाही मनाची पाटी कोरी करता यायला हवी. दुःखाचा बॅलन्स कमी ठेवत सुखाने प्रत्येकाची ओंजळ भरत जावी. मग आपोआपच कातरवेळ लक्ष्मीच्या पावलाने सुख आणेल अन् समाधानी मन आयुष्यात रंग भरेल हवेहवेसे. 
#गौरीहर्षल
 #कातरवेळ#firstquote

Atul waghade

मित्रानों💕 सुप्रभात आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत. शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार. उत्तान शृंगार याचे एक उदाहरण= डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका. सात्विक शृंगार= #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कातरवेळ #सख्या #शृंगाररस

read more
आणाभाना घेवू नको 
तू येशील याची खात्री देवू नको
वाट मी पहात राहीन सखे 
तू येशील या कातरवेळी म्हणून सारखे सखे,
हिरमुसून जाईन सखे 
तू त्या कातरवेळी येशील नाही तेव्हा सखे.

 मित्रानों💕
सुप्रभात
आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत.
शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार.
उत्तान शृंगार याचे एक उदाहरण=
डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका.

 सात्विक शृंगार=

Atul Waghade

pooja d

या कातरवेळी सख्या ये तू जवळी
घेऊनि कवेत तू मजला 
चढू दे इश्काची लाली ।। मित्रानों💕
सुप्रभात
आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत.
शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार.
उत्तान शृंगार याचे एक उदाहरण=
डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका.

 सात्विक शृंगार=

Shankar Kamble

दिस ढळतीला आला
          सांज पेंगुळ्या सावल्या
ओढ्याकाठी बनांमध्ये
           हरिणी त्या थबकल्या

रंग शेंदरी, केसरी
           पखरण रानोमाळ
मनां कसलं गारुड?
            घाली रिंगण भोवळ 

रानपाखरांचा थवा
             दूर ढगांत पांगला
वाट चुकूनी एकला
             राघू एकाकी थांबला

उगां लावी जीवां घोर
             वेळ कातर कसली?
खूर उधळीत धूळ
             जशी काजळी बसली 

नाच नाचणाऱ्या लाटा
            जणू भानावर आल्या
पायी सोडून घुंगरू
            कुठे विरहिणी गेल्या?

मूख मलीन कळ्यांचे
            गंध कसा हरवला?
आस लागे भ्रमराची
            मधु संग दुरावला

©Shankar Kamble #citylight #सांजवेळ #सांज #सांजहीवेडलावी #सांजवेळी #सांजवेडी #कातरवेळ #ओढ #तू

yogesh atmaram ambawale

मित्रानों💕 सुप्रभात आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत. शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार. उत्तान शृंगार याचे एक उदाहरण= डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका. सात्विक शृंगार= #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #कातरवेळ #५२ #सख्या #शृंगाररस

read more
ह्या कातरवेळी सखे ये तू जवळी,
ठेवुनी दुरावा असा अंत माझा पाहू नको.
तुझे समीप राहणे खूपच सुखावते,
जाता दूर तू ,जगणे असाहाय्य होते. मित्रानों💕
सुप्रभात
आजचा प्रकार आहे शृंगार रस. आपण रोज एक रस तुम्हाला लिहिण्यासाठी देणार आहोत.
शृंगार रसाचे ढोबळ मानाने 3 प्रकार आहेत. उत्तान शृंगार,सात्विक शृंगार आणि विप्रलंभ शृंगार.
उत्तान शृंगार याचे एक उदाहरण=
डोळे हे जुलमी गडे,रोखून मज पाहू नका.

 सात्विक शृंगार=

Kailas Tidke

mute video

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile