Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutशीशराम ओला का राजनीतिक जीवन, ओला या विचार गाणे, ओला पुणे महाराष्ट्र, बिछाना ओला करणे, ओला पार्टनर,

  • 6 Followers
  • 6 Stories

मलंग

read more
एक दोस्त था मेरा भोला 
एक दिन पड़ गया था उसका रोला 
मैं तुरंत गया लेके स्कूटर ‘ओला’
बीच रास्ते बंद हुआ और कुछ ना बोला 
मैंने बीच रोड़ पर उसे खोला 
लेकिन फिर से ओला कुछ ना बोला 
परेशान हो कबाड़ी के पास उसे तोला  
इंतज़ार करता रहा भोला 
मैं निकल पड़ा उठा के झोला

- श्याम रंगीला 

#Ola #ओला

©मलंग

Indian Commando

#ओला

read more

Raju Gaikwad

#Barrier

read more
#ओला दुष्काळ

पाणीच पाणी होऊन बसले
काळ्या मातीत रुतून बसले
कस कस सांगू ये पावसा तुला 
सगळं जीवन बरबाद झाले

कस जपावं पीक शेतामधलं
कस सोसाव पीक वाहून गेलेल
कस कस सांगू ये पावसा तुला
सगळ आयुष्य मातीमोल झालं

कस तोंडातला घास काढून नेल
कस जीवनातल जगण संपवलं
कस  कस सांगू ये पावसा तुला
सगळं रान ओल करून टाकलं

सगळी स्वप्न धुळीला मिळवली
आशाची निराशा करून टाकली
कस कस सांगू ये पावसा तुला
लय जपल होत,तू नासधूस केली

तूच सांग कशी करू घरी दिवाळी
आता रोजच होईल शिमगा अन होळी
कस कस सांगू ये पावसा तुला
आयुष्याची रिकामी झाली झोळी

               ✍️राजू गायकवाड(कविराज)
        THE KING OF HEARTS
9604891674

©कविराज the king of hearts #Barrier

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile