Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझी_आठवण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझी_आठवण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 3 Stories

yogesh atmaram ambawale

फक्त तू #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #bestofyqmarathiquotes #माझीचारोळी #yqmarathiquotes #फक्त_तूच #तुझी_आठवण सकाळ होते मग दुपार येते, संध्याकाळ होते मग रात्र येते. प्रत्येक वेळेस तुझेच विचार, नि मनात तुझेच चित्र असते.

read more
सकाळ होते मग दुपार येते,
संध्याकाळ होते मग रात्र येते.
प्रत्येक वेळेस तुझेच विचार,
नि मनात तुझेच चित्र असते. फक्त तू
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes #माझीचारोळी #yqmarathiquotes #फक्त_तूच #तुझी_आठवण 
सकाळ होते मग दुपार येते,
संध्याकाळ होते मग रात्र येते.
प्रत्येक वेळेस तुझेच विचार,
नि मनात तुझेच चित्र असते.

yogesh atmaram ambawale

आठवणीत तुझ्या पुन्हा काही लिहावं वाटलं,
म्हणूनच,
पुन्हा लिहिलं,पुन्हा खोडल,पुन्हा लिहिलं.
थोडसं लिहिण्यासाठी
खुप काही आठवलं. #तुझी_आठवण#yqyaad#

Yogesh Ambawale

#OpenPoetry तुझी आठवण आली की
चेहऱ्यावर smile येते,
प्रेम म्हणजे हेच असावे
असे मला वाटते. #प्रेम#तुझी_आठवण#smile


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile