Nojoto: Largest Storytelling Platform

Best फक्त_तूच Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best फक्त_तूच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

कसं हे वेड मन माझं,
प्रत्येक चांदण्यात पाहतो रूप तुझं.
रात्रभर जागतो चंद्र बनुनी सोबत राहतो,
कसं हे वेड मन माझं तुझंच होऊ पाहतो. कसं हे वेड माझं मन..✍️
 #शब्दचारोळी #वेडमन  #फक्त_तूच #रात्रचांदण्याची #शब्ददीप #माझ्या_लेखणीतून  #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More

yogesh atmaram ambawale

फक्त तू #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #bestofyqmarathiquotes #माझीचारोळी #yqmarathiquotes #फक्त_तूच #तुझी_आठवण सकाळ होते मग दुपार येते, संध्याकाळ होते मग रात्र येते. प्रत्येक वेळेस तुझेच विचार, नि मनात तुझेच चित्र असते.

read more
सकाळ होते मग दुपार येते,
संध्याकाळ होते मग रात्र येते.
प्रत्येक वेळेस तुझेच विचार,
नि मनात तुझेच चित्र असते. फक्त तू
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #bestofyqmarathiquotes #माझीचारोळी #yqmarathiquotes #फक्त_तूच #तुझी_आठवण 
सकाळ होते मग दुपार येते,
संध्याकाळ होते मग रात्र येते.
प्रत्येक वेळेस तुझेच विचार,
नि मनात तुझेच चित्र असते.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile