Find the Best श्रावणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutश्रावणी नाम का अर्थ, श्रावणी in english, श्रावणी नावाचा अर्थ मराठी, श्रावणी चा अर्थ, श्रावणी नावाचा अर्थ,
Dharmendra Gopatwar
📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️ _ श्रवण तुझा मी तु श्रावणी माझी , सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . . ही गाठ रेशमाची जुळता , सोनेरी या क्षणी , नवरोबा मी तुझा बायको तु माझी झाली . . भेट तुझी पहीली आठवते . , श्रावणातला जणू तो पहिल्या पाऊसाची चाहूल देणारी नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . . नुकतंच . , चालण्याच्या प्रेमात पडलेला रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . . प्रेमाचे तरंग मनात प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . . जीवनात तु माझ्या इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ? अर्धांगिनी बनून सोबती तु असशीलच . . ! या मनाची हाक . , पाऊलासोबत पाऊल टाकत प्रियसी बनून सोबत चालशिल ना ? नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x " श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ." जीवनसंगिनी झाली खरी तू माझी , जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . , सांग बरं . . ! तु माझी . . सखी ' होशील ना . . ? 2x ©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता
Shilpa Modi
जिसके बगैर रह न सकूं मैं एक पल, वो ही मेरा आज वो ही मेरा कल, हे उमापति, हे अर्द्धनारीश्वर ! मैं मागूं आपसे एक वर मेरी माँग रहे सिंदूरी, अलविदा कहुंँ इस दुनिया को जिस पल। शिल्पा मोदी 🙏🙏 ©Shilpa Modi #श्रावणी मास के दूसरे सोमवार एवं सोमवती अमावस्या की हार्दिक शुभकामनाएं आप सभी को 🙏🙏
#श्रावणी मास के दूसरे सोमवार एवं सोमवती अमावस्या की हार्दिक शुभकामनाएं आप सभी को 🙏🙏
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited