Find the Best मनासारखे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मनासारखे सारे काही जीवनात या, मनासारखे सारे काही कविता, मनासारखे सारे काही जीवनात, मनासारखे सारे काही, मनासारखे कविता,
प्रितफुल (प्रित)
मनासारखे..... मनासारखे तू अता वाग थोडे नको घाबरू तू पुन्हा माग थोडे धुळीला मिळाले सुखांचे मनोरे नशीबात आले पुन्हा डाग थोडे मनाला कुणाचा मिळेना सहारा वसंती फुलावे इथे बाग थोडे तिला भेटलेला खरा यार होता किती संधिसाधू महाभाग थोडे तुझ्या आठवांनी मला वेड लागे सुचावे तुलाही विरहराग थोडे अजूनी उभी आस लावून प्रीती दिली तूच वचने, सख्या जाग थोडे दिली आहुती आज माझीच मी रे करावेस तू ही कधी त्याग थोडे प्रितफुल (प्रित) ©प्रितफुल (प्रित) #मनासारखे अत्रंगी रे...!!! Kavita Pudale
yogesh atmaram ambawale
वेळेच्या बंधनात जखडलो आहे, मनाजोगे वागता येत नाही. आयुष्य सतत व्यस्त आहे, जराही उसंत मिळत नाही. खंत इतकीच आहे, की समजून कुणी घेत नाही, आणि मनासारखे काही करता येत नाही. खंत... #मनासारखे #खंत #yqtaai #yqmarathi #bestofmarathiquotes #collab वेळेच्या बंधनात जखडलो आहे, मनाजोगे वागता येत नाही. आयुष्य सतत व्यस्त आहे, जराही उसंत मिळत नाही. खंत इतकीच आहे, की समजून कुणी घेत नाही,
Prasaad Shendage
होता होता, राहूनी जाते, मनासारखे काही.... होईल कधीतरी मनासारखे, पण जगासारखे नाही....!! प्रसाद शेंडगे.✍️ ©Prasaad Shendage #मनासारखे#सुचलेल्याओळी.#प्रसाद शेंडगे..✍️#
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto