Nojoto: Largest Storytelling Platform

Best ArNav Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ArNav Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutnavratri wishes in hindi with images, navajo love poems, navratri 2021 date with tithi, nav durga images with names hd, nav durga images with names 720,

  • 14 Followers
  • 31 Stories

Akhilbaghel08

#Dance #ArNav

read more

Dimpal K

#ArNav love you ❤️❤️

read more

Manish Kanade

#ArNav #Trees

read more
गाव

माझ्या स्वप्नात, माझ्या विश्वात
माझा सुंदरसा होता गाव
वाहणाऱ्या नदीचं पाणी
त्यात अपुली छोटी नाव

गावातील कच्चे रस्ते
ज्यावर घेतली होती धाव
सायकलचे फिरते चाक
गोट्या, भवऱ्यांचा सुंदर डाव

लंगडीत होती मजा अन
पकडापकडीत ही मजा होती
सुंदर ते गाव आठवता
डोळ्यांच्या कडांवर आले मोती

               - मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे

©Manish Kanade #arnav

#Trees

Manish Kanade

#Heart#ArNav

read more
भिरभिरणारे शब्दपाखरू
मनपटलावर खेळत होते
भावभावना येती जाती
मधुरपणा ते वेचत होते

©Manish Kanade #Heart#arnav

Manish Kanade

काही चुका, काही घटना
कधीतरी अचानक जाणवतात 
अशा वेळी नकळत 
डोळ्यांच्या कडा पाणावतात
                  -मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #Arnav
#zindagikerang

Manish Kanade

प्रत्येकाच्या मनात
काही भावना असतात दडलेल्या
कारण प्रत्येकाच्या आयुष्यात
काही घटना असतात घडलेल्या
             - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #Arnav

#WatchingSunset

Manish Kanade

#ArNav #dryleaf

read more
एखादा दिवस असाच जातो
नुसता विचार करतांना
अशातच लक्ष जातं
झाडावरून पानं पडताना

©Manish Kanade #Arnav

#dryleaf

Manish Kanade

तुझ्या आठणवी
म्हणजे नक्की असतं तरी काय
दुधावर तरी कुठे राहते
आयुष्यभर साय

©Manish Kanade #Arnav

#standAlone

Manish Kanade

Manish Kanade

तु नकळत 
समोर यावी
अन, आठवणींतील ती पाने 
परत चाळली जावी

असेही एकदा व्हावे....

                   - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #freebird#arnav
loader
Home
Explore
Events
Notification
Profile