Find the Best growrich Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Amol Baviskar
४५६ श्रीमंत व्हा संपन्न व्हा... आर्थिक स्थिरता प्राप्त होण्यासाठी गुंतवणूक अतिशय महत्वपूर्ण ठरते.. खालील बाबतीत केलेली गुंतवणूक ही जोखिम रहित आहे अर्थात रिस्क फ्री.. खालील क्षेत्रात गुंतवणूक अवश्य करा 1) स्थावर मालमत्ता (जमीन, घर, दुकान अथवा व्यावसायिक मालमत्ता) 2) ठेवी (Fix Deposit & Recurring Deposits) 3)सोनं (Gold) 4) गोल्ड बॉण्ड (Gold Bonds) 5)दुर्मिळ वनस्पती @ओम (प्रो अमोल जगदिश बाविस्कर) #wealth #becomingrich #millionairemindset#millionaire #finance #financebooster #think #growrich
Amol Baviskar
श्रीमंत आणि संपन्न होण्याचे सात रहस्य.... 1)आपल्या गरजा मर्यादित ठेवा. 2)आलेल्या पैशाचे नियोजन करा 60% खर्च आणि 40%बचत असा करावा. 3)पैशाला पैसा लागला की पैसा वाढतो. म्हणून जे ही कमावतो त्याची विचारपूर्वक आणि सुरक्षित गुंतवणूक करा. 4)एकापेक्षा जास्त Income Sources ठेवा. 5) कोणीही रातोरात श्रीमंत होत नाही म्हणून दूरदृष्टी ठेवून प्रगतीचे टप्पे ठरवा आणि त्यानुसार वाटचाल करा. 6) खर्च अतिशय हुशारीने आणि चिकित्सक पणे करा.. 7) Learning is earning म्हणून सतत नवनविन गोष्टी शिकत रहा. @ओम प्रो अमोल जगदिश बाविस्कर #funantialtip #rich #growrich
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited