Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओल्याचिंबवाटेत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओल्याचिंबवाटेत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: 'ओल्याचिंब वाटेत'.. #ओल्याचिंबवाटेत चला तर मग लिहुया... #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ओल्याचिंब वाटेत
डोळे माझे ओलेचिंब।
तू का गेलीस सोडून
देऊनी मज प्रश्नचिन्ह । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
 विषय: 'ओल्याचिंब वाटेत'..
 #ओल्याचिंबवाटेत
चला तर मग लिहुया...
#collab
 #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: 'ओल्याचिंब वाटेत'.. #ओल्याचिंबवाटेत चला तर मग लिहुया... #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
ओल्या चिंब वाटेत 
एक रोपटे गारठलेले
मायेच्या ऊबेसाठी
चातकासम आतुरलेले..

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
 विषय: 'ओल्याचिंब वाटेत'..
 #ओल्याचिंबवाटेत
चला तर मग लिहुया...
#collab
 #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Sharmila'S Diary

ओल्याचिंब वाटेत
अनोळखी गाव 
तुझे लागो
अंगणात तुझ्या 
सुगंधी मोगरऱ्याचा 
थाट दरवळत
सदा राहो 
#uwots #ओल्याचिंबवाटेत #गाव #सुगंधीमोगरा  #मराठीचारोळी #uwots #Nojoto #marathicharoli


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile