Nojoto: Largest Storytelling Platform

Best १६ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best १६ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कीनोसाल १६ टैबलेट उसे, १६४ कम इन फ़ीट, १६५ कम इन फ़ीट, १६ सोमवार व्रत इन पीरियड्स टाइम, १६४ धरा,

  • 7 Followers
  • 12 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2 #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१६ #चहा1

read more
चहा गार होत आहे,फक्त
मी तर 'गारद' झालोय पुरता।
एक कप चहासाठी,सखे
तुझी 'वाट' पाहता पाहता। लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा2

Atul waghade

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2 #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #१६ #चहा1

read more
ठंडीचा जोर पकडत आहे
घट्ट मिठी मला प्रेमाची 
गार वार्यानी स्पर्श करू जात आहे
त्यात विचारात हरविलेली माझी कविता
चहा गार होतांना पहात आहे...
 लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा2

Atul Waghade

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2 #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #१६ #चहा1

read more
ठंडीचा जोर पकडत आहे
घट्ट मिठी मला प्रेमाची 
गार वार्यानी स्पर्श करू जात आहे
त्यात विचारात हरविलेली माझी कविता
चहा गार होतांना पहात आहे...
 लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा2

yogesh atmaram ambawale

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2 #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१६

read more
चहा गार होत आहे...
आईचा हा आवाज रोज ऐकायला लागतो.
सकाळी आंघोळ झाल्यावर,
जेव्हा मी मोबाईल मध्ये घुसून राहतो.
YQ पाहत असताना बाकी लक्षात नसत,
आई चहा ठेऊन जाते तरी माहीत नसतं.
जरी लक्ष गेलं तरी YQ अर्धवट सोडता येत नाही,
मग काय चहा गार होऊन आईचे ऐकावे लागते. लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा2

Deepali Mestry

#१६/३६५ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळभर शब्द.. हा विषय Madhuri Kerkar यांचा आहे #ओंजळभरशब्द #YourQuoteAndMine

read more
ओंजळभर फुले नकोत
ओंजळभर शब्द दे
भावनात्मक काव्य गजरा
भेट म्हणून परत घे

शब्दवेडी
 #१६/३६५
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

ओंजळभर शब्द..
हा विषय
Madhuri Kerkar  यांचा आहे 
#ओंजळभरशब्द

Deepali Mestry

#१६/३६५

read more
ख़त्म होता ही नहीं 
जिंदगी का सफ़र कभी
बस हम थक के
हिम्मत हार जाते है

शब्दवेडी #१६/३६५

Anjali Jain

#NationalPressDay#१६.११.२०

read more
Press प्रेस की शक्ति, तभी सार्थक है
जब वह सत्य की पक्षधर और रक्षक हो,
सत्य पर चुप्पी और तटस्थता साधकर तो वह असत्य को 
ही बढ़ावा देती है!!

©अंजलि जैन #NationalPressDay#१६.११.२०

Anjali Jain

#Bhaidooj#१६.११.२०

read more
भाई-बहिन की मान-मनौव्वल
भाई-बहिन की छीन-झपट
हर रिश्ते में आती दरार
पर इस रिश्ते में न आता कपट!!
भाई दूज के पावन पर्व की
 सभी भाइयों और बहिनों को 
बहुत -बहुत बधाई और शुभकामनाएं!!

©अंजलि जैन #Bhaidooj#१६.११.२०

Anjali Jain

#अखबार#१६.१०.२० #worldpostday

read more
तभी तो
 अखबार मंगाना छोड़ दिया
 क्योंकि उसकी खबरें
जीवन से ,दुनिया से
विश्वास  हटा देती है!
सबके मन में छल है
कपट है झूठ है 
यही सोच-सोच कर दहशत होती है।
अखबार पढ़कर डरते रहें
उससे तो अच्छा है
उसे छोड़कर
निर्भय होकर, मस्त होकर
जियें!!

©अंजलि जैन #अखबार#१६.१०.२०
#worldpostday

Anjali Jain

#कीमत...#१६.१०.२० #dawn

read more
जिसे हम सहयोग कहते हैं
उसकी भी कीमत चुकानी पड़ती है!!

©अंजलि जैन #कीमत...#१६.१०.२०

#dawn
loader
Home
Explore
Events
Notification
Profile