Nojoto: Largest Storytelling Platform

Best दरवेळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दरवेळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनच जाते... #दरवेळी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
तुला रोज भेटता मी 
दरवेळी लिहायचे राहूनच जातं
रोजच्या नवनवीन अदा तुझ्या पाहून
मग शब्द सुचूनही पान कोरंच राहतं      शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवेळी लिहायचे राहूनच जाते...
#दरवेळी 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

pooja d

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनच जाते... #दरवेळी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
प्रत्येक वेळी विचार करते 
मनातले शब्द कागदावर लिहिण्याचा
पण दरवेळी लिहायचे राहून जाते,
कधी शब्द कमी पडतात तर
कधी कागद, 
तर कधी जातात भावना गोठून.....

 शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवेळी लिहायचे राहूनच जाते...
#दरवेळी 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनच जाते... #दरवेळी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #आई #YourQuoteAndMine

read more
कशी सुरुवात करावी,काय लिहावे नि कसे लिहावे,
मनात तर नेहमीच येते,पण दरवेळी लिहायचे राहून जाते.
"आई" साठी लिहायचे म्हटले,की हे असेच होत असे,
पूर्ण दिवस विचार करूनही,तिच्यासाठी शब्दच सुचत नसे.
"आई" साठी लिहायला घेताच,विचारांची घालमेल होते.
कुठला शब्द पहिले वापरला जाईल,ह्यावरून शब्दशब्दात जुंपते.
दिवस भर हातात असूनही,कागदावर न उतरल्यामुळे लेखणी ही रुसते.
"आई" साठी लिहावे असे अनेकदा मनात येते,
पण शब्दच सुचेना म्हणून दरवेळी लिहायचे राहून जाते. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवेळी लिहायचे राहूनच जाते...
#दरवेळी 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे दरवेळी लिहायचे राहूनच जाते... #दरवेळी चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
दरवेळी लिहायचे राहून जाते,
माझ्यासोबत नेहमीच असे होते.
आवडीचे विषय तसेच राहते,
नि इतर अनेक विषयांवर लिहिणे होते.
घेतो एक विषय त्यावरच विचार करतो,
लिहायला सुरुवात करताच विषय भरकटतो. शुभसंध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
दरवेळी लिहायचे राहूनच जाते...
#दरवेळी 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile