Nojoto: Largest Storytelling Platform

Best १३ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best १३ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about १३६ एक एक्ट, एन्टी तब सचेडूले १३, वक्त ट्रेक्टर टायर १३.६-२८ प्राइस, धरा १३६, १३२८७ साउथ बिहार एक्सप्रेस,

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे. मला पतंग व्हायचयं... या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं? जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा. लिहा लिहा मग. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #१३ #पतंगव्हायचयं

read more
स्वच्छंद पक्षासारखं मला उडायचं आहे
स्वप्नं किती दूर तरी मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे
दोर फक्त माझ्या हातात 
किती उडायचं ते मला ठरवायचं  आहे
मला पतंग व्हायचयं...

 नमस्कार प्रिय मित्रानों💕
इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची.
मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे.
चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे.
मला पतंग व्हायचयं...
या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं?
जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा.
लिहा लिहा मग.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

नमस्कार प्रिय मित्रानों💕 इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची. मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे. चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे. मला पतंग व्हायचयं... या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं? जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा. लिहा लिहा मग. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #१३ #पतंगव्हायचयं

read more
उंच उंच आकाशी भिरभिरायचंय
मला पतंग व्हायचंय.
वेगवेगळ्या आकारात सजायचंय
कन्नी कापत सर्वांची,
आकाशात एकट्याचंच राज्य करायचंय. नमस्कार प्रिय मित्रानों💕
इंग्रजी नव-वर्षानंतर चाहुल लागते ती मकरसंक्रात ची.
मकरसंक्रात ची विशेषता म्हणजे पतंग उडवणे,तिळगुळ चे लाडु करणे.
चला तर मग आज मकरसंक्रात विशेष आहे.
मला पतंग व्हायचयं...
या ओळीवरुन तुम्हाला काय सुचतयं?
जे सुचतयं ते लिहा कविता बनवा,चारोळी लिहा.
लिहा लिहा मग.

Deepali Mestry

#१३/३६५

read more
एक ओढ उंच उंच उडण्याची
कुंपणा पलिकडे धाव घेण्याची
इच्छा आकांक्षांचे बांधून धागे
उंच आकाशालाही भेदू पाहे

शब्दवेडी #१३/३६५

Deepali Mestry

#१३/३६५

read more
लहरे

सुना है के इक दिन ये दुनिया डु़ब जायेगी
क्या वो लहरे जो नजा़कत से मेरे पैरो को छू के 
वापिस लौट जाती है सच में हमें डुबा पायेगी

शब्दवेडी #१३/३६५

Anjali Jain

विश्व का सबसे शानदार
सबसे खूबसूरत
अद्भुत, अनुपम, अद्वितीय
अलौकिक, आध्यात्मिक
प्यार  और सद्भावना भरा त्यौहार!
जन-जन के हृदय को
ज्ञान और प्रेम के दीपकों
से आलोकित और जगमग करने वाला
अति पावन त्यौहार!
अद्भुत दीपोत्सव की अनंत शुभकामनाएं!!!

©अंजलि जैन #दीपोत्सव#१३.११.२०

#Dhanteras

Anjali Jain

#Dhanteras #१३.११.२०

read more
सम्पूर्ण भारत और भारतवासियों को
धनतेरस और दीपावली की
अनेकशः बधाइयाँ और शुभकामनाएं!!
धन-धान्य और सुख-शांति
से  सब रहे मालामाल !!

©अंजलि जैन #Dhanteras #१३.११.२०

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile