Nojoto: Largest Storytelling Platform

पारख आटले प्रेम माझे चव ही चाखून झाली. भावना ना

पारख

आटले प्रेम माझे 
चव ही चाखून झाली.
भावना ना उरल्या कोणत्या आता,
स्वतःच्या नजरेने माणसे पारखून झाली.

©काव्यात्मक अंकुर #पारख #know #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Relationship #nolove #nojotomarathi #experience #marathi #charolya