Nojoto: Largest Storytelling Platform

आनंदी राहायला शिका बाकी सारं चालूच राहील... कोणी आ

आनंदी राहायला शिका
बाकी सारं चालूच राहील...
कोणी आपल दूर जाईल
कोणी परका आपला होईल...

©Devesh Thakur
  #कविता #चारोळी #चारोळ्या #मराठीचारोळी #मराठीचारोळ्या #मराठी #मराठीविचार #मराठीलेखणी