Nojoto: Largest Storytelling Platform
roshani4217
  • 11Stories
  • 16Followers
  • 79Love
    0Views

Roshani

🍁Be positive,be happy 💞😇❣️

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

गुमसुम सा हैं...
यू  खामोश क्यु...
मुर्झा गये हुये...
एक पते जैसे तुम...
बेचौनिया क्यू...
बढती हैं यु...
जैसे सागर किनारो की लहरे हो तुम...
सोचा करे ये दिल मेरा क्यू...
गुमसुम से दिल को कब...
मिलेगा सुकून....

©Roshani #samay
1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

उसकी निगाह जब मुझे धूढती थि......
तब मुझे अलगसा लगता था....
पर अभी वही  निगाह  कही दूर चली गयी...
तो थोडी बेचेनिसी होती है...
kuch  तो जरूर था आखों मैं...
जो मै पढ नही सकी...
अब तो मेरी.. आखे भी उसके खयालो मै बाते करते है.....

©Roshani #agni kuch to hai
1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

मायेचा तो हात फिरवता आभास आई तुझा होतो...
प्रेमळ त्या हातानी आई कधी जवळ घेणार परत त्याची वाट आम्ही पाहतो....
तू असताना आई कसलीच काळजी नसायची....कारण काहीही झालं तरी माझी आई माझ्या सोबतच असायची...
इकडे तिकडे माझ हे मन आई तुला शोधतोय......
पुन्हा कधी तू भेटशील याची वाट पाहतेय.....
पानवलेले डोळे घेवून आई मी  आता तुझ्या आठवणीत झुरते ...
एकदा डोक्यावरून हात फिरून बोल ना ग आई.. 
की तू आमचा सोबतच असतेस...

©Roshani आईच्या आठवणीत...

आईच्या आठवणीत... #मराठीप्रेम

1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

शाळेचे ते दिवस खूप आठवतात...
आणि परत एकदा जगावेसे वाटतात...
मन हे माझे खूप वेळा त्या आठवणीत गुंतते....
आणि अनेकदा मी त्या आठवणीत हरवुन जाते...
शाळेचा त्या वळणावरती खूप मज्जा मस्ती आणि आनंद असतो....पण त्यामध्ये मात्र दुःख कुठेच नसतो...
आता ते शाळेचे दिवस परत यावे असे वाटतात.. आणि त्या शाळेला कधीच सुट्टी नको असे वाटते..
आता मित्रमैत्रिनी जमलो की कोणाला जास्त शाळेमध्ये फटके पडले हा विषय असतो. आणि तेच फटके आपल्याला कधी परत मिळणार नाहीत याचं  खंत असतो..
आता तर wts ला सगळेच एक शाळेचं ग्रुप तयार करतात. पण बोलायला वेळ कोणाकडेच नसतो..
अशा या  दूनयेमध्ये सगळे आपल्या भविष्याचा विचार करत असतात.. आणि आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून फकत पळत असतात... शब्द मनातले..🌼

शब्द मनातले..🌼

1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

😝माणसांच्या गोड बोलण्यावर कधीही विश्र्वास ठेऊ नका....😎

कारण आपल्याला जेव्हा त्यांची गरज पडते...
तेव्हा तिचं माणसं सर्ड्यासारखे रंग बदलतात..🙌🤙😈

माझी आई म्हणते......🍁
👉🗣️बोलणारे बोलतच राहतील 
फ्कत अस करून दाखव की 
त्यांची थोबाड बंद राहतील....😈🤙😁 #Life Experience 😎😈

#Life Experience 😎😈 #Life_experience

1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

👉🗣️कुछ लोग कहते है कि हमें सही-गलत की पहेचान होनी चाहिए...

पर आज हम इस मुकाम पे पहुचे है कि...🍁☺️

हमे उन लोगों को पहचान ने की जरूरत नहीं पड़ती...🤔

क्यों की वहीं लोग वक्त आने पर अपना असली रंग खुद ही दिखा देते हैं....😈😎🙌🤙 #opinion
1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

👉आज मला त्याच्या आठवणीमधेच काहीतरी लिहावस वाटतय... आणि आता सुद्धा मी त्याचाच मेसेजची वाट आतुरतेने पाहतेय.....🕒💯❣️

काय माहित नाही का हे माझे मन त्याचामागे पळतेय...पण मी कीतीही त्याच्या पासून लांब जायचं प्रयन केलं तरी तो, माझ्या आयुष्यातील वळणावरती पुढे येऊन उभा राहतोय....❣️💞😇

आज मला तुला पहिल्यांदा समोरून मेसेज कराव अस वाटतंय....आणि stupid तुझी खरचं खूप आठवण येते असे बोलावेसे वाटतंय...❣️💯😇 #miss u❣️💞

#miss u❣️💞

1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

#Hum baat to subse karte hai..pr jo  tumse baat karte hai o or kisi ke saath nahi karte hai..😇
#kaash mai tumse sub kuch kah pati but itani himat nahi hai muzame tum samzona...kaash fir ek baar tum hi kuch keh do na.💫

#Tum aakho mai baat karte hi hoo kabhi samane bhi kiya karo na..
OR ye jindagi ki paheliya ek baar to buzaona...
#Ab ye mera mann bhi muzase kehata hai kitana sochogi uske baare mai...o to majje mai fir tum q uske khayalo maii..😍

#Ab muze usase baat karne ka mann nahi karta... fir bhi din rat khayalo maii bss usise baat karti rahati hu..💝

#Ab aise lagata hai wts pe kabhi uska DP or Status bhi nahi dekhungi...pr phir bhi q pata nahi ye hat ki ugaliya q usaki orr hi chali padati haii..
#Akele mai aasman mai dekhkar tumhari yaad aati hai..
issliye chand tare bhi muskurate huye najar aate hai..😄

#Kb se humare dil mai ek khayal aata hai..ki tumhe humari yaad kabhibhi aati haii... or likhu to kya likhu usake baare mai bichare panne bhi kam pad jate haii..😘
#kya karu shayari to muze aati hi nahi haii..pr tum jaisa Humsafar hoo to ye soch rukh hi nahi jati haiii...❣️ #yaade👉❣️
1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

aapke liye to hum bachpan se ruke haii.
bss aapke ha karne ki deri haii....
waqt laga to kya hua, aapke (HA...) ka
intajaar kar lenge...
pr itana jarur kahenge aapke liye umra bhar rukenge.... #LOVE❣️
1adabba384b3e0d03f79b99bc6839dfd

Roshani

आज खूप मनाला यातना होत आहेत. का माहित नाही का? पण कोणीतरी नाराज आहे...
मला माहित आहे माझ काहीतरी चुकतेय, पण माझ मन तुझ्यापासून लांब राहायला सांगतेय.

समजवताना तू खूप समजवत आहेस. पण माझ हे जिदी मन मात्र मानत नाही आहे.. 
पुढचे पावल पण साभाळून टाकायचे आहेत, पण खरचं पुढे काय करावं हे  सुचत नाही आहे.

डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत,आणि त्याचं प्रश्नाचे ऊतर मी दिवसरात्र शोधत आहे.
बोलताना सगळ काही बोलून जाते, पण बोल्यानतर शब्दांचा निरिक्षन परत एकदा करते.

आपण कोणाला एवढ पण sorry बोलू नये की समोरच्याला आपली किंमतच राहील नाही पाहिजे.
तो ही खूप वेळा sorry बोलून जातो, आणि मी किती मूर्ख आहे याची जाणीव देऊन जातो.☹️ #sorry😞

sorry😞 #Shayari

loader
Home
Explore
Events
Notification
Profile