Nojoto: Largest Storytelling Platform
ashucp1638216966580
  • 4Stories
  • 3Followers
  • 20Love
    0Views

Ashu C P

New Writer

  • Popular
  • Latest
  • Video
5c054ef51fdda892957375dd556e80c8

Ashu C P

कित्येक हाल अपेष्टा सहन करुनी, कष्ट करुनी,
तुम्ही शिकविले माझ्या भिमरायांना.....
कसं विसरु मी बा रामजी तुमच्याच इच्छेनुसार,
गुलामगिरीतून मुक्त केले लोकांना.......

तुम्ही या पुन्हा जन्माला बा रामजी,
तुमची गरज आहे आम्हाला...
बा रामजी तुम्ही आले पुन्हा जन्माला तर,
येतील भिमराय पुन्हा जन्माला.......

रामजी मालोजी सपकाळ(आंबेडकर) यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

©Ashu C P #nojota #RamjiMalojiSapkal #BabaSahebAmbedkar #MarathiKavita #स्मृतिदिन #रामजीमालोजीसपकाळ #Ashu_c_p
5c054ef51fdda892957375dd556e80c8

Ashu C P

काय सांगू सजनी तुला...

काय सांगू सजनी तुला,
मी तुझ्यावर कित्ती प्रेम केलं...
फसव्या प्रेमाच्या नादात,
तू खऱ्या प्रेमाला हृदयातून काढलं...

काय सांगू सजनी तुला,
तुझ्याविना मला एकटं-एकटं वाटायचं...
तू नसली तेव्हा मला,
कॉलेज मध्ये रमत नसायचं....

काय सांगू सजनी तुला,
तुझं हसणं मला लाख मोलाचं वाटायचं...
ठरवलोय एकदा करू आपलं प्रेम व्यक्त,
पण तुझ्या समोर बोलायचं धाडसच नसायचं......

काय सांगू सजनी तुला,
मी तुझ्यावर कित्ती प्रेम केलं...
नकाराच्या भीतीने,
एकटंच राहायचं ठरवलं.....

©Ashu C P #Nachdi
5c054ef51fdda892957375dd556e80c8

Ashu C P

Love माय डिअर बेस्ट फ्रेंड,
का गं मला तू एवढं ओळखते.....
न सांगताच तुला,
माझ्या मनातलं सारं काही कळते.....
मला बरं नसलं,
तर तू सुद्धा स्वतःला त्रास करून घेते....
का गं,
तु माझ्यावर एवढं प्रेम करते.......

कळत नकळत,
तु मला खूप काही शिकवते....
माझ्या ओठांवर,
नेहमीच तुझ्यामुळे स्माईल येते.....
मी दुःखी असलो की,
मला फक्त तुझ्याशीच बोलावंसं वाटते....
तुझ्याशी बोलतांना,
मला जणू काही जगाचं भानच नसते.....

लव्ह यू ना यार,
असं मला रोज म्हणावसं वाटते....
तु माझी ऐंजल आहे,
हे मला साऱ्या जगाला सांगावसं वाटते...
तुझी साथ मला,
आयुष्यभर हवी हवीशी वाटते.....
अगं ये चॉकलेट क्वीन,
ही कविता मी तुलाच Dadicate करते.....

©Ashu C P #my #Dear #Best #Friend #Chocholate_Queen #Love  #marathi #kavita
5c054ef51fdda892957375dd556e80c8

Ashu C P

रावण दहन का दिन
{The Real Story Of My Life}

तु क्युं रावण दहन का दिन याद रखता है,
यह किया किसिने मुझे सवाल था।
कहा मैने भी है उसी इंसान को,
वह मेरा काला दिन था।।

ईसी व्हॉट्सॲप की दुनिया में,
बनाया किसिने एक ग्रुप था।
नाम भी उसका बडा प्यारा,
रखा किसी ने एक था।।

हसी-मजाक, मिठी-मिठी बाते,
चल अच्छा ही रहा था।
किया नयी लडकी को Add एक दिन,
चलाया उसिने मेरी दीदी के बदनामी का दौर था।।

मेरे दीदी की रोकणे बदनामी,
बोला उस नयी लडकी के खिलाफ था।
किया मुझे ही Remove एक लडके ने,
जो मेरे ही दीदी का अच्छा दोस्त था।।

बताने यह सारी बात,
गया मैं अपने दीदी के पास था।
लगाकर मुझपर ही बदनामी का इल्जाम,
किया मेरी दिदी ने ही मुझे ब्लॉक था।।

मैं अपने दीदी के लिये,
लढा उस ग्रुप के हरएक के साथ था।
उस ग्रुप के लिये,
मैं एक बदनाम लडका था।।

ना हारा मैं उस नयी लडकी से,
ओर ना ही हारा दीदी के उस दोस्त से था।
मैं हारा तो अपणी ही दीदी से,
वही तो रावण दहन का दिन था।।

 ✍️आशु छाया प्रमोद

©Ashu C P #first_post #Shayari #Real #story #ravan #sister #Block


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile